Headlines

Global Maharashtra Breaking News

पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर ठाकरे शिवसेनेचा झेंडा फडकणार…

हरी खोबरेकर:माजी आमदार वैभव नाईक आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढाई देणार.. ⚡मालवण ता.२७-: मालवण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत माजी आमदार वैभव नाईक आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढाई देणार आहोत. आमचे उमेदवार ठामपणे पक्षाबरोबर असून मालवण पंचायत समितीवर आणि जिल्हा परिषदेवर ठाकरे शिवसेनेचाच झेंडा फडकणार…

Read Full News

मालवण मध्ये जि.प. ६ जागांसाठी १३ तर पं.स. ११ जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात…

⚡मालवण ता.२७-:मालवण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा जागासाठी होणाऱ्या निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून एका ठिकाणी तिरंगी तर इतर ठिकाणी दुरंगी लढत होत आहे. तर मालवण पंचायत समितीमधील १२ जागांसाठी तब्बल २३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये…

Read Full News

किनळे ग्रामपंचायत ने दिला निवृत्त शिक्षिकेला झेंडावंदनाचा मान…

⚡सावंतवाडी ता.२७-: ७७ वा प्रजासत्ताक दिन, किनळे ग्रामपंचायत येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत येथे झेंडावंदन करण्याचा मान सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सुप्रिया जाधव यांना देण्यात आला.यावेळी किनळे सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारीवर्ग ,अंगणवाडी सेविका,आशा सेविका ग्रामस्थ उपस्थित होते.

Read Full News

आजगाव येथील श्री अग्निवेताळ देवाचा वार्षिक जत्रोत्सव २९ रोजी ..

⚡सावंतवाडी ता.१७-: आजगाव (पांढरेवाडी) येथील श्री अग्निवेताळ देवाचा वार्षिक जत्रौत्सव गुरुवार दिनांक २९ जानेवारी रोजी होत असून,मंदिरात सकाळी ८:०० वाजता सर्व देवतेवर महाअभिषेक व शाश्वत पुजा, सकाळी ९:०० वाजता केळी मानवणे ,ओटी भरणे ,नवस बोलणे व फेडणे, दुपारी १२:०० वाजता महाआरती व महागाऱ्हाणे, दुपारी १:०० वाजता. महाप्रसाद तसेच रात्रौ ११ वाजता फटाक्यांची आतषबाजी व श्रीं…

Read Full News

ज्ञानदीप वाचनालय गुळदुवे येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा…

विविध मान्यवरांचा सत्कार व यशस्वी विद्यार्थ्यांचा करण्यात आला सन्मान.. ⚡सावंतवाडी ता.२७-: मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ज्ञानदीप वाचनालय गुळदुवे येथे दिनांक २६ जानेवारी रोजी मुलांची निबंधलेखन स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत एकूण २० स्पर्धकांनी भाग घेतला.यावेळी पुस्तक प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष फटू नारायण धर्णे हे होते.व्यासपीठावर उपसरपंच अशोक धर्णे,…

Read Full News

वेंगुर्ला तालुक्यात37 उमेदवारी अर्ज मागे : 42 रिंगणात…

मनीष दळवी यांच्या निर्णयाने भाजपा पदाधिकारी – कार्यकर्ते, हितचिंतक यांना धक्का.. ⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला तालुक्यातील5 जि. प. गट व 10 पंचायत समिती गण साठी एकूण 80 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.आज मंगळवारी (27 जानेवारी ) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत एकूण 37उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.यात आडेली जिल्हा परिषद गट मधून भाजपातर्फे उमेदवारी…

Read Full News

जिल्हा डोंगरी विकास समितीवर प्रकाश पावसकर निश्चित…

⚡ओरोस ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या डोंगरी विकास समितीवर प्रकाश चंद्रकांत पावसकर यांची निवडनिश्चित झाली असून त्यांचे आमदार निलेश राणे यांनी अभिनंदन केले आहेजिल्ह्याच्या डोंगरी विकास समिती ही ग्रामीण भागातील विकास कामांना चालना देणारी महत्त्वपूर्ण समिती असून ग्रामीण भागातील आणि डोंगरी तालुक्यातील विविध विकास कामांना चालना दिली जाते केली काही वर्षे पालकमंत्री नितेश राणे झाल्यानंतर ही समिती…

Read Full News

सतीश सावंत यांचा उबाठा सेनेला जय महाराष्ट्र…

विधानसभा अध्यक्ष पदाचा दिला राजीनामा.. ⚡कणकवली ता.२७-: २०१९ शिवसेना पक्षात प्रवेश केला. २०२२ पासून ठाकरे शिवसेना पक्षाचा कणकवली विधानसभा अध्यक्ष पदाचा काम पाहत होतो. जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता सत्तेतील पक्षात जाण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतक-यांच्या विम्याचे प्रश्न, लोकांचे प्रश्न पाहता न्याय देण्यासाठी सत्तेतील पक्षात जाण्याचा निर्णय उद्या दुपारपर्यंत घेणार आहे….

Read Full News

कणकवलीत २८ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर प्रचार सभा…

⚡कणकवली ता.२७-:जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिर प्रचार सभा उद्या दि. २८ रोजी दुपारी ३ वा. येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर होणार आहे. या सभेच्या अनुषंगाने महायुतीकडून नियोजन करण्यात येत असून उपजिल्हा रुग्णालयासमोर भव्य स्टेजही उभारण्यात येत आहे. या जाहिर प्रचार सभेला मुख्यमंत्र्यांसोबत भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,…

Read Full News

देवगड तालुक्यात भाजपची सरशी ; १० जागांवर बिनविरोध विजय ; उर्वरित मतदारसंघांत चुरशीच्या लढती…

देवगडमध्ये अर्ज माघारीनंतर राजकीय चित्र स्पष्ट ; भाजपचे दहा उमेदवार बिनविरोध, थेट लढती ठरल्या.. ⚡देवगड ता.२७-: देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनेक मतदारसंघांत बिनविरोध निकाल लागले असून उर्वरित ठिकाणी थेट लढती निश्चित झाल्या आहेत. या निवडणुकीत जिल्हा परिषदेत चार तर पंचायत समितीत सहा अशा एकूण दहा…

Read Full News

You cannot copy content of this page