खा. नारायण राणे यांच्यापेक्षा मला कोणतीही पदे महत्वाची नाहीत…
मनीष दळवी ; वेंगुर्ला तालुक्यात महायुतीच्या विजयासाठी कामाला लागा.. ⚡वेंगुर्ला ता.२८-: माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे हेच आपले आदर्श आहेत. 2005 पासून ना. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांचा प्रभाव व उपकार आहेत. खा.नारायण राणे यांच्यापेक्षा कोणतीही पदे मला महत्वाची नाहीत. त्यामुळे राज्याप्रमाणेच जिल्ह्यात महायुतीची सत्ता यावी, वेंगुर्ला तालुक्यातील महायुतीचे 5…
