Headlines

Global Maharashtra Breaking News

श्री.मनीष दळवी यांच्या माध्यमातून मठ गावातील विकासकामांना गती…

⚡वेंगुर्ला ता.०३-: तालुक्यातील मठ हायस्कुल ते ठाकुरवाडी हा अंतर्गत रस्ता वाहतुकीस धोकादायक ठरत असल्याने स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते व दखल घेण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी याची त्वरित दखल घेत मठ कार्यक्षेत्रातील त्वरित एकूण आठ विकासकामांची भूमिपूजने केली होती. त्यानुसार यातील 5 कामे सुरुवात…

Read Full News

प्लास्टिक मुक्त यात्रोत्सव: जिल्हा परिषदेचे विशेष अभियान…

आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रेला येणाऱ्या भाविकांना केले आवाहन.. ओरोस ता ३जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातुन सिंधुदुर्ग जिल्हा प्लास्टिक मुक्त जिल्हा करण्याचा मानस आहे. याबाबत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. यांचाच एक भाग म्हणुन 9 फेब्रुवारी 2026 आंगणेवाडी यात्रोत्सव तर 15 ते 17 फेब्रुवारी 2026 या कुणकेश्वर यात्रोत्सव कालावधीत “प्लास्टिक मुक्त…

Read Full News

आश्वासन देणाऱ्यांना आता जागा दाखवा…

बाबुराव धुरी: तुम्ही मला एकदा हाक द्या, तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी माझी.. ⚡दोडामार्ग ता.०३- :माटणे जिल्हा परिषद मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून मतदारांनी कमळाला साथ दिली. मात्र त्या काळात दिलेल्या आश्वासनांपैकी किती पूर्ण झाली, याचा आता नागरिकांनी गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन ठाकरे शिवसेनेचे उमेदवार बाबुराव धुरी यांनी केले. ते पुढे…

Read Full News

मुंबई विद्यापीठाच्या उडान महोत्सव २०२६ चे श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.०३-: बुधवारी श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी ( स्वायत्त) येथे मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने उडान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले, मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. बळीराम गायकवाड, तसेच डॉ. कुणाल जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग…

Read Full News

मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०३-: जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर, मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्ह्यातील देवगड, कणकवली, मालवण, सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्याच्या ठिकाणाच्या आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत.जिल्ह्यातील ज्या-ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येतो,…

Read Full News

महायुतीला १०० टक्के यश मिळणार…

दत्ता सामंत: झाराप, सुकळवाड येथे बंडखोरांवर कारवाई होणार.. ⚡मालवण ता.०३-:जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला १०० टक्के यश मिळणार असून खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वात महायुतीला सर्वच ठिकाणी पोषक वातावरण दिसून येत असून महायुतीचा झेंडा जिल्हापरिषद व पंचायत समितीवर पुन्हा एकदा फडकेल असा ठाम विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला आहे. जिल्हापरिषद, पंचायत…

Read Full News

आडवली–मालडी मतदारसंघात सोनाली घाडीगांवकर यांचा डोअर टू डोअर प्रचार जोरात

⚡मालवण,ता.०३-:जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असून गावागावात प्रचाराला वेग आला आहे. तालुक्यातील आडवली मालडी मतदार संघात महायुतीच्या उमेदवार सोनाली घाडीगांवकर यांनी डोअर टू डोअर प्रचारावर भर दिला आहे. मतदार संघाच्या विकासासाठी त्यांना मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवून देऊ असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. आडवली मालडी मतदार संघ हा खासदार नारायण…

Read Full News

जि. प. व पं. स. साठीएकाच बॅलेट युनिटवर दोन मते ; ओंकार ओतारी…

⚡वेंगुर्ला ता.०३-: वेंगुर्ला तालुक्यातील 5 जिल्हा परिषद व 9 पंचायत समिती साठी शनिवार 7 फेब्रुवारी रोजी संबंधित मतदान केंद्रावर सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनातर्फे वेंगुर्ला तालुक्यातील सर्व 5 ही जिल्हा परिषद गट व 9 पंचायत समिती गण यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एकच बॅलेट युनिट (Ballot…

Read Full News

मंत्री ना. नितेश राणे यांची आज आडेली जि. प. मतदारसंघात जाहीर सभा…

⚡वेंगुर्ला ता.०३-: वेंगुर्ला तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात आडेली येथे आज मंगळवारी रात्री 8 वाजता महायुतीची भव्य जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. आडेली जि. प. मतदारसंघातून समिधा समीर नाईक, आडेली पं. स. मतदारसंघातून नितीन मांजरेकर व वायंगणी पं. स. मतदारसंघातून शीतल राऊत या उमेदवा्रांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मत्स्य…

Read Full News

तळवडा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मला साथ द्या…

संदीप गावडे: मतदारसंघात प्रचारात घेतले जोरदार आघाडी… सावंतवाडी ता.०३-: तळवडा जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संदीप गावडे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून त्यांचा डोअर-टू-डोअर प्रचार सध्या जोमात सुरू आहे. त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. संदीप गावडे हे तळवडा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून प्रचारादरम्यान ते थेट नागरिकांशी संवाद साधत आहेत. भारतीय…

Read Full News

You cannot copy content of this page