Headlines

Global Maharashtra Breaking News

दिवाणी न्यायालय कणकवली येथे वीर परिवार सहायता योजना २०२५ अंतर्गत माजी सैनिकांसाठी कायदेविषयक शिबिर…

⚡कणकवली ता.०४-:दिवाणी न्यायालय कणकवली येथे “राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण वीर परिवार सहायता योजना २०२५” अंतर्गत संरक्षण कर्मचारी, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विशेष कायदे विषयक शिबिर उत्साहात पार पडले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या निर्देशानुसार आयोजित या शिबिराचे अध्यक्षस्थान दिवाणी न्यायाधीश…

Read Full News

नेरुर येथील दंतमुख तपासणी आणि आरोग्य जनजागृती शिबिराला चांगला प्रतिसाद…

बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयातर्फे मोफत शिबीर.. ⚡कुडाळ ता.०४-: एशियन कॅन्सर फाऊंडेशन, बॅ नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट, बॅ.नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिग व कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र, नेरुर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्ग यांच्या…

Read Full News

वीर परीवार सहायता योजनेचा लाभ घ्या…

न्या. जी. ए. कुलकर्णी:कुडाळ न्यायलायात वीर परीवार सहायता योजना माहिती सत्र.. ⚡कुडाळ ता.०४-: संरक्षण कर्मचारी, माजी सैनिक आणि त्यांच्या परिवारासाठी असलेल्या ‘वीर परीवार सहायता योजना २०२५’ चा लाभ संबंधितांनी घ्यावा असे आवाहन कुडाळ दिवाणी न्यायालयचे दिवाणी न्यायाधीश तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कुडाळ जी ए कुलकर्णी यांनी केले. तालुका विधी सेवा समिती कुडाळ व…

Read Full News

जि प आणि प मतदानासाठी एकच बॅलेट युनिट…

दोन मते दिली तरच मतदान प्रक्रिया पूर्ण.. ⚡कुडाळ ता.०४-: तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक–2026 करीता शनिवार, दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.सदर निवडणुकीसाठी कुडाळ तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एकच बॅलेट युनिट (Ballot Unit)…

Read Full News

मोबाईल विधी सेवा तथा लोक अदालत योजनेचा कुडाळ येथे शुभारंभ…

संत राऊळ महाराज महाविद्यलयात विविध विषयांवर मार्गदर्शन.. ⚡कुडाळ ता.०४-: महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांचे निर्देशानुसार दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती कुडाळ व तालुका वकील संघटना कुडाळ यांचे संयुक्त विदयमाने ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी मोबाईल व्हॅन मार्फत जन जागृती शिबीराचे आणि ६ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत…

Read Full News

समोरच्या उमेदवारांनी विकासाच्या नावाखाली केवळ मलिदा खाण्याचे काम केलय…

मायकल डिसोजा यांचा आरोप: आकड्यांचे दावे करून कोणीही विजयी होत नाही, हे नऊ तारखेला निकाल कळेल.. ⚡सावंतवाडी ता.०४-: कोलगाव मतदारसंघात झालेली विकासकामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असून समोरच्या उमेदवारांनी विकासाच्या नावाखाली केवळ मलिदा खाण्याचे काम केले आहे, असा गंभीर आरोप उमेदवार मायकल डिसोजा यांनी केला आहे. जनता आता अशा लोकांना मतपेटीतून उत्तर देणार असून आकड्यांचे दावे…

Read Full News

मतदान बंदोबस्तासाठी ५ हजार ७८१ कर्मचारी नियुक्त…

पोलिस अधीक्षक डॉ दहिकर:१०७ पोलिस अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, अपर पोलिस अधीक्षक यांचा समावेश.. ओरोस ता ४जिल्ह्यात आठ जिल्हा परिषद गट आणि १७ पंचायत समिती गण सदस्य बिनविरोध निवड झाल्याने प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या केंद्रांत ६० संख्येने घट झाली आहे. ८१० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. तर तसेच ३८ हजार ४५९ मतदार संख्या कमी झाली आहे….

Read Full News

विक्रांत सावंत यांनी घेतली प्रचारात जोरदार आघाडी…

⚡सावंतवाडी ता.०४-:माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विक्रांत सावंत यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सध्या त्यांनी डोअर टू डोअर प्रचारावर भर दिला असून गावागावात नागरिकांकडून त्यांचे उत्साहात स्वागत केले जात आहे.प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधताना विक्रांत सावंत म्हणाले, “याआधी जशी तुम्ही मला साथ दिली, तशीच साथ या निवडणुकीतही…

Read Full News

कोलगावात अवतरले बाबा…

⚡सावंतवाडी ता.०३- :कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात एका अज्ञात बाबाच्या वावरामुळे राजकीय वर्तुळात तसेच नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. सदर बाबाचा संशयास्पद वावर भाजपच्या काही कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी त्या व्यक्तीस ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. हा बाबा नेमका कोण आहे, तो कोलगाव मतदारसंघात कुठून आणि कशासाठी दाखल झाला आहे,…

Read Full News

सुधा कवठणकर यांचा आरोंदा मतदारसंघात एकतर्फी विजय होणार…

कार्यकर्ते व नागरिकांचा विश्वास: प्रचारात घेतले जोरदार आघाडी.. ⚡ सावंतवाडी, ता. ०४-:आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघात शिंदे शिवसेनेचे उमेदवार सुदन उर्फ सुधा कवठणकर यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली असून, त्यांच्या एकतर्फी विजयाची चर्चा आता संपूर्ण मतदारसंघात रंगू लागली आहे. कवठणकर यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभी असून, आमदार दीपक केसरकर तसेच जिल्हाप्रमुख संजू परब यांचा मिळणारा…

Read Full News

You cannot copy content of this page