मळगाव येथे भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष…
⚡सावंतवाडी ता.०९-: तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संदिप गावडे तसेच नेमळे–मळगाव पंचायत समिती मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गौरव मुळीक यांनी दणदणीत विजय मिळविल्यानंतर मळगाव येथे भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. विजयाची अधिकृत घोषणा होताच संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण पसरले.मळगाव बाजारपेठेत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. यावेळी फटाक्यांची…
