‘भोसले सैनिक स्कूल’मूळे जिल्ह्याच्या शौर्यपरंपरेला नवा आयाम…
ना. नितेश राणे:जिल्ह्याच्या मुलांना सैन्यात अधिकारी बनविण्याची सुवर्णसंधी.. ⚡सावंतवाडी ता.१५-: आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक शौर्याचा व संघर्षाचा इतिहास आहे. सैनिकांचा जिल्हा म्हणून हा जिल्हा ओळखला जातो. त्यामुळे केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या मान्यतेने कोकणात होत असलेले हे पहिले सैनिक स्कूल म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुवर्ण अक्षरामध्ये नोंद करण्यासारखा हा क्षण आहे. आपल्या जिल्ह्याच्या मातीचा महिमा जाणून घेतला…
