Headlines

Global Maharashtra Breaking News

एमएचटी-सीईटी २०२६ : मार्गदर्शन व रणनीती कार्यशाळा…

इयत्ता १२ वी विज्ञान विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य तज्ज्ञ मार्गदर्शन.. ⚡सावंतवाडी ता.२४-: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटी २०२६ मार्गदर्शन व रणनीती कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा महेश ट्युटोरियल्स, मुंबई व एसकेई कन्सल्टन्सी यांच्या सहकार्याने रविवार, दि.१ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत भोसले नॉलेज…

Read Full News

५७ कोटींच्या नळपाणी योजनेवर प्रश्नचिन्ह; कामाच्या गुणवत्तेबाबत संजू परब यांचा आक्षेप…

सावंतवाडी : ५७ कोटींच्या नळपाणी योजनेसाठी माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या अभिनंदनाचा ठराव आपण घेतला. पण, हे काम बघतय कोण ? बांधकाम विभाग हे काम बघत असल्याने माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी आक्षेप घेतला. ५७ कोटीच सुरू असणार २० टक्के काम योग्य झालंय का ? बांधकामच्या अधिकाऱ्यांना…

Read Full News

प्रवासी वाहतूक करणारी बोट सर्वसामन्यांना परवडणारी नाही…

माजी आ. परशुराम उपरकर: विमानाच्या नाईट लँडिंग परवानगीचा गाजावाजा झाला, मात्र मुंबई विमान सेवा अद्याप सुरु झालेली नाही.. ⚡कणकवली ता.२४-: प्रवासी बोट सेवा सुरू करण्याच्या घोषणेबाबत माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत अनेक प्रश्न उपस्थित केले. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून बोट सेवा सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले असले, तरी या सेवेचे तिकीटदर…

Read Full News

आचरा रोडचे ‘वर्क इन प्रोग्रेस’ संपणार तरी कधी…?

तीन वर्षे होत आली, तरीही काम संपेना:वाहन चालक, नागरिक झाले हैराण,सार्वजनिक बांधकाम विभाग नेमके करतोय काय..? ⚡कणकवली ता.२४-: विकास कामे व्हायलाच हवीत. ही विकास कामे होत असताना रस्त्यांसारख्या विकासकामांच्या ‘वर्क इन प्रोग्रेस’ कालावधीत काही प्रमाणात गैरसोय होणे अपेक्षित आहेच. मात्र, ही गैरसोय किती प्रमाणात असावी, याबाबतही काही धोरण असण्याची गरज आहे. कारण गेली सुमारे तीन…

Read Full News

बाळकृष्ण पेडणेकर याने राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत पटकावला नववा क्रमांक…

⚡सावंतवाडी ता.२४-: सावंतवाडीचा राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याने लेफ्टनंट कमांडर कै.गोपाळ सुखटणकर यांच्या स्मरणार्थ पणजी, गोवा येथे आयोजित केलेल्या चौदाव्या राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुदधिबळ स्पर्धेत नववा क्रमांक पटकावला. पणजी, गोवा येथील मुष्टीफंड हायस्कूल पॅरेंट्स-टिचर्स असोसिएशन आणि तिसवाडी तालुका बुदधिबळ असोसिएशन यांच्या संयुक्त विदयमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. गोव्यासोबत इतर राज्यातील दोनशे चोवीस…

Read Full News

कविलकाटे येथील ग्रीन झोन काढा…

समिल जळवी यांचे कुडाळ न.प. मुख्यधिकारी यांना निवेदन.. कुडाळ : कुडाळ नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे कविलकाटे येथील महसुली गावात बहुतांश भागतील ग्रीन झोनमध्ये समाविष्ट आहे. सदरचा झोन काढण्यासाठी कविलकाटे येथील सामाजिक कार्यकर्ते समिल जळवी यांनी कुडाळ नगरपंच्यायातचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा केली. याचा शासन दरबारी लवकरात लवकर पाठपुरावा करून ग्रीन झोन काढण्यासाठी मागणी केली.गेले…

Read Full News

सावंतवाडी-बाहेरचावाडा येथे भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चार वर्षीय मुलगा जखमी…

सामाजिक बांधिलकीच्या समीरा खलीलमुळे अनर्थ टळला ⚡सावंतवाडी ता.२३-: येथील बाहेरचावाडा परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या चार वर्षीय मुलावर भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक झडप घालून त्याच्या मानेचा चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. हल्ल्यामुळे मुलगा जोरजोरात किंचाळू लागला.ही परिस्थिती पाहून सामाजिक बांधिलकीचे भान राखत समीरा खलील यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या कुत्र्याच्या तावडीतून मुलाला बाहेर काढत…

Read Full News

बलिदानाची ज्वाला, स्वाभिमानाचा उजेड. ..

मळगावमध्ये ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासचा प्रखर जागर:मळगाव येथील शिवशंभू ग्रुपच्यावतीने उपक्रमाचे आयोजन.. सावंतवाडी : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या अतुलनीय बलिदानाला वंदन करण्यासाठी स्वराज्यनिष्ठेचा ज्वलंत इतिहास पुन्हा एकदा जागवणारा प्रेरणादायी उपक्रम मळगाव येथे साकारला जात आहे. जिल्हा परिषद शारदा विद्यालय, मळगाव रस्ता शाळेच्या पटांगणावर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासला १८ फेब्रुवारीपासून मोठ्या…

Read Full News

तेरेखोल नदीत मगरीचा हल्ला; वाफोलीतील बैल गंभीर जखमी…

बांदा/प्रतिनिधीतेरेखोल नदीत वाफोली–इन्सुली सीमेवरील रूमडाची कोंड येथे मगरीच्या हल्ल्यात बैल जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार, वाफोली येथील समीर शिरोडकर यांच्या मालकीचा बैल नदीकाठी चरण्यासाठी नेण्यात आला होता. त्यावेळी पाण्यात दबा धरून बसलेल्या मगरीने अचानक हल्ला चढवत बैलाच्या पायाचा लचका तोडला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली.बैल गंभीर जखमी झाला…

Read Full News

कोकण परिक्षेत्रात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर…

⚡सिंधुदुर्ग दि.२३-: कोकण परिक्षेत्रातील विविध जिल्ह्यांतील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश २२ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आले आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार तसेच परिक्षेत्रीय आस्थापना मंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार संबंधित अधिकाऱ्यांच्या विनंत्यांचा विचार करून बदली करण्यात आली आहे. बदली…

Read Full News

You cannot copy content of this page