Headlines

Global Maharashtra Breaking News

देवगड किनाऱ्यावर सीमाशुल्क विभागाची कारवाई…

एलईडी (LED) सुसज्ज तीन मासेमारी नौका अडवल्या.. देवगड | दि. 24 फेब्रुवारी 2026देवगड किनारपट्टीवर सीमाशुल्क प्रतिबंधक पथक, सिंधुदुर्ग विभाग यांच्यामार्फत नियमित दिवस समुद्र गस्तीदरम्यान देवगड किनाऱ्यालगत भारतीय प्रादेशिक पाण्यात (12 नॉटिकल मैलांच्या आत) एलईडी सुसज्ज तीन मासेमारी नौकांची अडवणूक करून तपासणी करण्यात आली.ही कारवाई श्री. पवनकुमार राठी ,अधीक्षक (प्रतिबंधक व गुप्तवार्ता) श्री पारस जैन निरीक्षक,…

Read Full News

सावंतवाडी नगरपरिषदेत सफाई कामगारांना वारसाहक्काने नोकरीचा मार्ग मोकळा…

मंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांना दिले निर्देश: प्रवीण भोसले यांच्या पाठपुराला यश.. ⚡सावंतवाडी, ता.२४-: सावंतवाडी नगरपरिषदेमधील सफाई कामगारांच्या वारसांना वारसाहक्काने नोकरी देण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्यातील इतर नगरपरिषदांप्रमाणेच सावंतवाडी नगरपरिषदेतही संबंधित निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांना यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले….

Read Full News

ऑनलाईन उपस्थितीला विरोध अयोग्य…

नगराध्यक्षा श्रद्धा भोसले:शहराच्या विकासासाठी कटिबद्ध.. ⚡सावंतवाडी, ता.२४-: सावंतवाडी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज आयोजित करण्यात आली होती. या सभेला आपण ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहणार असल्याची पूर्वसूचना मुख्याधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिली होती; मात्र सभेदरम्यान काही नगरसेवकांनी आपल्या ऑनलाइन सहभागाला विरोध करणे अयोग्य असल्याचे मत नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या सध्या मी प्रसूतीमुळे रजेवर असून, महिनाभरापूर्वी…

Read Full News

कुडाळ न.प.च्या ३७.९७ लाखाच्या शिलकी अंदाजपत्रकाला मंजुरी …

शहर विकासासाठी अनेक महत्त्वपुर्ण तरतुदी.. ⚡कुडाळ ता.२४-: नगरपंचायतीच्या विशेष सभेत आरोग्य, पाणी, क्रिडा, स्वच्छता, महिला व बालकल्याण, दिव्यांग बांधव सक्षमीकरण तसेच ज्येष्ठ नागरीकांसाठींची तरतुद केलेले २०२६-२७ आर्थिक वर्षाचे शिल्लकी रक्कमेचे अंदाजपत्रक नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता अशोक बांदेकर शिरवलकर यांनी सभागृहात सादर केले. सदर अंदाजपत्रक सर्वानुमते मंजूर करण्यात आले.कुडाळ नगरपंचायतीची विशेष सभा मंगळवार दिनांक २४/०२/२०२६ रोजी नगराध्यक्षा…

Read Full News

कुडाळ आणि सिंधुदुर्गनगरी बस स्थानकांच्या परिसराचा कायापालट होणार…

आमदार निलेश राणे यांच्या मागणीला यश :परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून ५ कोटींचा निधी मंजूर.. ⚡कुडाळ ता.२६-: कुडाळ आणि सिंधुदुर्गनगरी बस स्थानकांच्या परिसराचा कायापालट होणार आहे. या संदर्भात आमदार निलेश राणे यांच्या मागणीला यश आले असून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून ५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये कुडाळ बस स्थानक परिसरासाठी ३ कोटी तर सिंधुदुर्गनगरी बस…

Read Full News

फ्लाय९१ च्या ताफ्यात दोन नवीन ATR 72-600 विमाने…

दुबई येथील कार्यक्रमात मंत्र्यांची उपस्थिती:प्रादेशिक हवाई जोडणीला बळ.. ⚡कुडाळ ता.२४-: यूएईचे सहिष्णुता आणि सहअस्तित्व मंत्री शेख नहयान बिन मुबारक अल नहयान यांच्या उपस्थितीत दुबई वर्ल्ड सेंट्रल (DWC) येथे भारतीय प्रादेशिक विमान कंपनी फ्लाय९१ ने दोन नवीन ATR 72-600 विमाने आपल्या ताफ्यात अधिकृतरित्या दाखल केली आहेत.ही दोनही विमाने दुबई एरॉसपास एंटरप्राइज (DAE) कडून खरेदी करण्यात आली…

Read Full News

नट वाचनालय, बांदा येथे ‘मराठी भाषा गौरवदिन’ निमित्त विशेष कार्यक्रम…

⚡बांदा ता.२४-: मराठी भाषेचा गौरव आणि जतन करण्याच्या उद्देशाने थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कवी कुसुमाग्रज) यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस दरवर्षी ‘मराठी भाषा गौरवदिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून नट वाचनालय, बांदा येथे शुक्रवार, दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमानिमित्त “माझ्या आठवणीतील कविता”…

Read Full News

शहरातील भोसले उद्यात पार्कींगच्या बाजुला असलेल्या नाल्यावर कायमस्वरुपी रंगमंच नकोच…

अजय गोंदावळे यांची मागणी:तर याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल, ॲड.निरवडेकर यांच आश्वासन.. ⚡सावंतवाडी ता.२४-: शहरातील भोसले उद्यात पार्कींगच्या बाजुला असलेल्या नाल्यावर कायमस्वरुपी रंगमंच नकोच अशी भुमिका विरोधी शिंदे सेनेचे नगरसेवक अजय गोंदावळे यांनी मांडली. याठिकाणी कायमस्वरुपी रंगमंच उभारणीसाठी आलेल्या प्रस्तावावर उद्यान सभापती मोहीनी मडगावकर यांनी आज पालिकेच्या मासिक सर्वसाधारण सभेत विषय मांडला असता यावर चर्चा…

Read Full News

मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि संजय घाडी यांचा योगेश पडवळ यांनी केला सत्कार…

⚡मालवण ता.२४-:मुंबई महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर आणि पेंडूर खराडे वाडी गावच्या सुकन्या रितू तावडे यांची भाजपा उत्तर मुंबई सचिव योगेश पडवळ यांनी सदिच्छा भेट घेवून त्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत येथोचित सत्कार केला या भेटीत त्यांनी उपमहापौर संजय घाडी यांचाही सत्कार केला यावेळी श्री पडवळ यांनी मुंबईच्या विकासाबाबत महापौर रितू तावडे यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत…

Read Full News

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण…

बार्टी व एमसीईडी, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण कार्यक्रम.. ⚡देवगड ता.२४-: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींसाठी अनिवासी स्वरूपाचा मोफत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या अंतर्गत एक महिना कालावधीचा गारमेंट्स उत्पादन प्रशिक्षण कार्यक्रम तसेच…

Read Full News

You cannot copy content of this page