५५ व्या दिवशी आंदोलन सुरूच : आता माघार नाही..
*बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांचा प्रसिद्धीपत्रकाद्वारे इशारा *ð«सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे आर्थिक सल्लागार, शोषित पीडित समाज कल्याणाचे कागदावरचे उध्दारकर्ते तीन पदांचे सोयरे मदन मोहन भिसे आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर यांच्या रजा कालावधी तील औट घटकेचे पदोन्नती समितीचे अध्यक्ष राजेंद्र पराडकर यांनी आमच्या दिनांक १० नोव्हेंबर २० च्या…
