*💫कणकवली दि.०४-:* कणकवलीत दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली.अचानक पडलेल्या अवकाळी पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली. आज सकाळपासूनच वातावरण मळभ दाटून होते. त्यातच दुपारी पावणेतीन च्या सुमारास अचानक पडलेल्या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली.
कणकवलीत अवकाळी पावसाची हजेरी…!
