काँग्रेस कमिटीच्या आंबोली जिल्हा परिषद मतदार संघ विभागीय अध्यक्षपदी गणपत पाटील

*महेंद्र सांगेलकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

*💫सावंतवाडी दि.०४-:* सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या आंबोली जिल्हा परिषद मतदार संघ विभागीय अध्यक्षपदी गणपत धोंडू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सावंतवाडी तालुक्यात काँगे्रस हा एक नंबरचा पक्ष राहण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगेलकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page