गोळवण येथे वाचनालयाचे उदघाटन…!

*💫मालवण दि.०४-:* गोळवण येथे जीवनज्योती वाचनालयाचे उदघाटन मालवण येथील उपक्रमशील शिक्षक श्री.शिवराज सावंत व सौ.शर्वरी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री.पूर्णानंद नाडकर्णी, पूर्णानंद नाईक, नंदादीप नाईक, सिद्धेश चव्हाण सह संस्थेचे मान्यवर सदस्य उपस्थित होते. यावेळी श्री.शिवराज सावंत यांनी आपली प्रकाशित दोन पुस्तके ग्रंथालयास प्रदान केली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष- सिद्धेश विश्वनाथ चव्हाण, उपाध्यक्ष अमित विश्वनाथ घाडी, सचिव चंद्रहास पाटकर, खजिनदार दशरथ परब सदस्य गौरव मांजरेकर, महेंद्र चव्हाण, प्रदीप मोडक, सुहास घाडी, गणेश घाडी, संतोष गोळवणकर यांनी अथक परीश्रम केले. यावेळी नारायण परब, रमेश परब, प्रमोद परब , सुनील नाईक , नाडकर्णी सर,अजित गोळवलकर, धनंजय शेट्ये, नंदादीप नाईक, सुभाष लाड , शरद मांजरेकर, गावडे सर विठ्ठल तळवडेकर ,भाई चिरमुले, भाऊ चव्हाण,आनंद चिरमुले, मुरारी गावडे ,विष्णू परब, प्राजक्ता चिरमुले,नितीन चव्हाण ,संकेत डोंगरे, संदेश पवार,योगेश चव्हाण , संतोष चव्हाण,प्रमोद परब,सर्वेश घाडी, विराज परब, मोहन पवार, मिलिंद पवार,संदीप परब, विकास परब आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन श्री.धनंजय शेट्ये यांनी तर आभार सिद्धेश चव्हाण यांनी मानले.

You cannot copy content of this page