Headlines

Global Maharashtra Breaking News

рдирдЧрд░рд╛рдзреНрдпрдХреНрд╖ рд╕рдВрдЬреВ рдкрд░рдм рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╕рд╛рд╕рд▒реНрдпрд╛рдВрдЪреЗ рдирд┐рдзрди

*💫सावंतवाडी दि.०९-:* सावंतवाडी शहराचे नगराध्यक्ष संजू परब यांचे सासरे व सौ. संजना परब यांचे वडिल शशिकांत राणे ( रा. गरड) यांचे आज दुःखद निधन झाले आहे. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर ओरोस येथे उपचार सुरू होते. परंतु उपचारा दरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

Read Full News

рдореГрдд рдмрд╛рд▓рдХрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдХреБрдЯреБрдВрдмреАрдпрд╛рдВрдирд╛ рдкреНрд░рддреНрдпреЗрдХреА рел рд▓рд╛рдЦ рд░реБрдкрдпрд╛рдВрдЪреА рдорджрдд,

मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश *💫भंडारा दि.०९-:* भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत १० चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ही आग लागली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच, त्यांनी ही घटना समजात आरोग्य मंत्री राजेश टोपे…

Read Full News

рдорд╕реБрд░реЗ рднреЛрдЧрд▓реЗрд╡рд╛рдбреА рдпреЗрдереЗ рдмрд┐рдмрдЯреНрдпрд╛ рдкрдбрд▓рд╛ рд╡рд┐рд╣рд┐рд░реАрдд

भक्ष्याचा पाठलाग करताना विहिराचा अंदाज न आल्याने घडली घटना *💫मालवण दि.०९-:* मध्यरात्रीच्या सुमारास भक्ष्याच्या पाठलागावर असणाऱ्या एका बिबट्याला विहिराचा अंदाज न आल्याने तो विहिरीत पडल्याची घटना मसुरे भोगलेवाडी येथे घडली आहे. मसुरे भोगलेवाडी येथील सुदेश रावराणे यांच्या कुत्र्याचा पाठलाग करत असताना हा बिबट्या २० ते २५ फूट खोल विहिरीत कोसळला बिबट्या विहिरीत पडल्याचे समजताच ग्रामस्थांनी…

Read Full News

рд▓рдЧреНрдирд╛рдЪреНрдпрд╛ рд╡рд▒реНрд╣рд╛рдбрд╛рдЪрд╛ рдЯреЗрдореНрдкреЛ рджреАрдбрд╢реЗ рдлреВрдЯ рджрд░реАрдд рдХреЛрд╕рд│рд▓рд╛;

तीन ठार *💫सातारा दि.०९-:* तालुक्यातील कुडपण गावाजवळ पाथरी खिंडीमध्ये एका वळणावर लग्नाच्या वऱ्हाडाचा टेम्पाे सुमारे १५० फूट दरीत कोसळला. या भीषण अपघातामध्ये दाेघांचा मृत्यू झाला आहे, तर ६१ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लग्नसोहळा उरकून वरपक्ष नववधूला साताऱ्याहून खेड येथे घेऊन येत असताना हा अपघात घडला….

Read Full News

рд╡реИрднрд╡рд╡рд╛рдбреАрдд рдкреЛрд▓рд┐рд╕ ‘рд░реЗрдЭрд┐рдВрдЧ рдбреЗ’ рд╕рдкреНрддрд╛рд╣ рд╕рдВрдкрдиреНрди…!

*💫वैभववाडी दि.०८-:* वैभववाडी पोलिस ठाण्याच्यावतीने ‘पोलिस रेझिंग डे’ निमित्त कोकिसरे येथील माधवराव पवार विद्यालय,वैभववाडी बस स्टँड व बाजारपेठेतील नागरिकांना कोव्हिड विषयक मार्गदर्शन करण्यात आले._ राज्यात दरवर्षी २ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान ‘रेझिंग डे ‘ साजरा केला जातो.वैभववाडी पोलीस ठाण्याच्या वतीने याच अनुषंगाने रेझिंग डे साजरा करण्यात आला. यावेळी मास्कचा वापर करा,सोशल डिस्टंसिंगचे पालन करा,हात…

Read Full News

*рдорд│рдЧрд╛рд╡-рд╡реЗрддреНрдпреЗ рд░рд╕реНрддрд╛ рдорд╛рдпрдирд┐рдВрдЧрдЪреНрдпрд╛ рдбрдВрдкрд░ рд╡рд╛рд╣рддреБрдХреАрдореБрд│реЗ рдЦрдбреНрдбреЗрдордп

रस्ता वाहतुकीस सुरळीत करण्याची ग्रामस्थांची मागणी *💫सावंतवाडी दि.०८-:* मळगाव-वेत्ये मार्गावर तेलकाटावाडी परिसरातील रस्ता मायनिंगच्या डंपर वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात खड्डेमय झाला आहे. यामुळे या रस्त्यावर वाहन चालविताना वाहन चालविताना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता असल्याने संबंधित विभागाने रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवून रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा, अशी मागणी…

Read Full News

*рдХреЕрдиреНрд╕рд░ рдЧреНрд░рд╕реНрддрд╛рдЪреНрдпрд╛ рдорджрддреАрд▓рд╛ рдорд╛рдирд╡рд╛рдзрд┐рдХрд╛рд░ рдЯреНрд░рд╕реНрдЯ рдЧреЗрд▓реЗ рдзрд╛рдКрди

सावंतवाडी : मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टचे शाहुवाडी तालुका पदाधिकारी संजय पाटील यांचे बंधू राजाराम पाटील यांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले होते. त्यांच्या उपचाराचा खर्चही त्यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबाला परवडण्यासारखा नाही होता. अशावेळी मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टचे पदाधिकारी त्यांच्या मदतीला धावून गेले आहेत. मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मोहम्मद यासीन शेख साहेब व मानवाधिकार न्याय सुरक्षा…

Read Full News

рдкрд╛рдбрд▓реЛрд╕рдордзреНрдпреЗ рдорд╛рдпрдирд┐рдВрдЧ рд╡рд╛рд╣рддреВрдХ рдЧреНрд░рд╛рдорд╕реНрдерд╛рдВрдиреА рд░реЛрдЦрд▓реА

ग्रामस्थ व डंपर चालकांत शाब्दित बाचाबाची : ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे माघारी परतले *💫बांदा दि.०८-:* भरधाव वेगाने अन् परवानगी नसताना सुद्धा पाडलोसमार्गे रेडीला जाणारे तीन मायनिंगने भरलेले डंपर आज संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास पाडलोस रवळनाथ मंदिराजवळ ग्रामस्थांनी रोखले. प्रशासनाने वाहतुकीसाठी दिलेला मार्ग न अवलंबता पाडलोसमार्गे सुसाट वेगाने जात असल्याचे संतप्त ग्रामस्थांनी सांगितले. डंपरचालक व ग्रामस्थांत शाब्दिक बाचाबाचीही…

Read Full News

рдорд╣рд╛рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░ рдкреЛрд▓реАрд╕ рд╡рд░реНрдзрд╛рдкрди рджрд┐рди рд╕рдкреНрддрд╛рд╣рд╛рдирд┐рдорд┐рддреНрдд рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рд╡рд╛рд╣рддреВрдХ рдкреЛрд▓реАрд╕ рд╢рд╛рдЦреЗрдЪреНрдпрд╛ рд╡рддреАрдиреЗ рдорд╛рд▓рд╡рдг рдпреЗрдереЗ рд╕реНрддреБрддреНрдп рдЙрдкрдХреНрд░рдо

कोरोना विषाणूची जनजागृती करून मास्कचे वाटप मालवण दि.०८-: महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन सप्ताहानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक पोलीस शाखेच्यावतीने मालवण तालुक्‍यात ठिक-ठिकाणी कोरोना विषाणूची जनजागृती करण्यासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम राबवून मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश भोसले यांनी नागरिकांना मास्क वापरा विषयी मार्गदर्शन केले. मालवण शहरात बसस्थानक परिसरात हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी…

Read Full News

рд░реЗрд▓реНрд╡реЗрдЪреНрдпрд╛ рдзрдбрдХреЗрдд рдЕрдЬреНрдЮрд╛рдд рд╡реНрдпрдХреНрддреАрдЪрд╛ рдореГрддреНрдпреБ

नेमळे येथील घटना; पोलिस घटनास्थळी दाखल *💫सावंतवाडी दि.०८-:* नेमळे येथे रेल्वेची धडक बसून झालेल्या अपघातात एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यु झाला आहे. या घटनेची माहिती प्राप्त होताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास पोलिस करत आहेत. या अपघातात त्या व्यक्तीचा मृतदेह छिन्न विछिन्न झाल्याने त्या व्यक्तीची ओळख पटवण्यास पोलिसांना अडचण येत आहे. ही घटना आज…

Read Full News

You cannot copy content of this page