Headlines

Global Maharashtra Breaking News

рдЕрд╡реИрдз рджрд╛рд░реВ рд╡рд┐рдХреНрд░реА рдкреНрд░рдХрд░рдгреА рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреАрддреАрд▓ рдПрдХ рдпреБрд╡рдХ рддрд╛рдмреНрдпрд╛рдд

७ हजाराचा मुद्देमाल जप्त; एलसीबी ची धडक कारवाई *💫सावंतवाडी दि.०९-:* शहरात अवैध दारू विक्री प्रकरणी एका युवकाला एल सी बी कडून आज सावंतवाडी मच्छी मार्केट जवळून ताब्यात घेण्यात आले आहे. प्रविण देऊलकर असे त्या युवकाचे नाव असून त्याच्याकडून ७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एलसीबीने ही धडक कारवाई केली आहे.

Read Full News

рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рддрд┐рд╕рд▒реНрдпрд╛ рдЯрдкреНрдкреНрдпрд╛рдд рейрекрел рдиреМрдХрд╛рдзрд╛рд░рдХрд╛рдВрдЪреЗ рдкреНрд░рд╕реНрддрд╛рд╡ рдордВрдЬреВрд░…!

प्रस्तावाची ७४ लाख ८० हजार रुपयांची रक्कम मंजूर;मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त नागनाथ भादुले यांनी दिली माहिती *💫मालवण दि.०९-:* गतवर्षी क्यार व महाचक्रीवादळामुळे राज्यातील सागरी मच्छीमारांना पूर्ण क्षमतेने मासेमारी करता न आल्याने राज्य शासनाने ६५ कोटी रुपयांचे मत्स्य पॅकेज जाहीर केले आहे. पॅकेज पहिला टप्पा म्हणून राज्य मत्स्य विभागाला ३२ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. यामध्ये…

Read Full News

рдПрдирд╕реАрдбреАрд╕реАрдХрдбреВрди рд╣реЛрдгрд╛рд▒реНрдпрд╛ рдЕрд░реНрдердкреБрд░рд╡рдареНрдпрд╛рддреАрд▓ рд╕рдорд╕реНрдпрд╛ рд╕реЛрдбрд╡рд┐рдгреНрдпрд╛рд╕ рд╕рд╣рдХрд╛рд░реНрдп рдХрд░рд╛рд╡реЗ

मेघनाद धुरी यांची सुरेश प्रभुंकडे मागणी *💫मालवण दि.०९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मच्छिमार सोसायटीचे फेडरेशन म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा मच्छिमार सहकारी संस्था फेडरेशन ही संस्था कार्यरत असून या संस्थेमध्ये २८ सोसायट्या व त्या अंतर्गत सुमारे १०,००० मच्छिमार बांधवांचा सहभाग आहे. भारत सरकारच्या कृषी मंत्रालया अखत्यारीत येणाऱ्या राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) यांचा योजनेअंतर्गत मच्छिमारांच्या आर्थिक विकासासाठी मच्छिमारी…

Read Full News

рдЗрдиреНрд╕реБрд▓реА рдЖрд░рдЯреАрдУ рдпреЗрдереЗ рдкрд░рдорд┐рдЯрдЪреНрдпрд╛ рдирд╛рд╡рд╛рдЦрд╛рд▓реА рд╡рд╛рд╣рддреВрдХрджрд╛рд░рд╛рдВрдХрдбреВрди рд▓реВрдЯ…!

काळया काचेचे गोड बंगाल काय?;मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांचा सवाल *💫सावंतवाडी दि.०९-:* इन्सुली आरटीओ येथे परमिटच्या नावाखाली वाहतूकदारांकडून लूट केली जाते जर आरटीओ विभाग आपण पारदर्शक आहोत असे सांगत असतील तर ऑफिसला लावलेल्या काळया काचेचे गोड बंगाल काय?, असा सवाल मनसे तालुकाध्यक्ष तथा निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी केला आहे गवंडे म्हणाले, या सिंधुदुर्ग उपप्रादेशिक…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдЖрдгрдЦреА рем рд╡реНрдпрдХреНрддреАрдВрдЪрд╛ рдХреЛрд░реЛрдирд╛ рддрдкрд╛рд╕рдгреА рдЕрд╣рд╡рд╛рд▓ рдкреЙрдЬрд┐рдЯреАрд╡реНрд╣…!

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०९-:* : जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ५८९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात २१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read Full News

рдкреЛрд▓реАрд╕ рд╣рд╡рд╛рд▓рджрд╛рд░ рдмрд╕реНрддреНрдпрд╛рд╡ рдкрд┐рдВрдЯреЛ рдпрд╛рдВрдирдЪреЗрд╡рд░ рд╢рд╛рд╕рдХреАрдп рдЗрддрдорд╛рдорд╛рдд рдЕрдВрддреНрдпрд╕рдВрд╕реНрдХрд╛рд░

घोणसरी येथे अखेचा दिला निरोप *💫कणकवली दि.०९-:* वाहतूक पोलीस विभागातील पोलीस हवालदार बस्त्याव मोतेस पिंटो यांच्यावर आज कणकवली तालुक्यातील घोणसरी गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.पिंटो यांचे हृदय विकाराच्या झटक्याने शुक्रवारी दुपारी ड्युटीवर असतांनाच निधन झाले होते. आज घोणसरी येथे चर्चच्या परिसरात ख्रिश्चन धर्माच्या प्रथेप्रमाणे अंतविधी करण्यात आला.पोलीस पथकाने शस्त्र सलामी देत शासकीय इतमामात अखेरचा…

Read Full News

рдорд│рдЧрд╛рд╡ рдпреЗрдереАрд▓ рджреЛрди рдкреВрд░реНрд╡рд╕ рджреЗрд╡рд╛рдЪрд╛ рдЬрддреНрд░реЛрддреНрд╕рд╡ рдЙрддреНрд╕рд╛рд╣рд╛рдд…!

*💫सावंतवाडी दि.०९-:* मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळून उत्साहात साजरा झाला. सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीप्रमाणे दोन पूर्वस हे सोनुर्ली आणि मळगाव या दोन गावचे जागृत देवस्थान आहे. जत्रोत्सवानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद आदी कार्यक्रम पार…

Read Full News

рдордбреБрд░рд╛ рдкрдВрдЪрдХреНрд░реЛрд╢реАрдЪреА рдПрд╕рдЯреА рд╡рд╛рд╣рддреВрдХ рд╕реБрд░реВ рдХрд░рд╛…!

विद्यार्थ्यांचे हाल;चार दिवसांत एसटी सुरू न केल्यास उपोषण ;भाजपचे सावंतवाडी आगार व्यवस्थापकांना निवेदन *💫बांदा दि.०९-:* मडुरा पंचक्रोशीसाठी असणार्‍या सर्व एसटी येत्या चार दिवसात सुरु न केल्यास सावंतवाडी बसस्टँडमध्ये विद्यार्थ्यांसमवेत उपोषण करण्याचा इशारा भाजपचे मडुरा विभागीय उपाध्यक्ष यशवंत माधव यांनी एसटी प्रशासनाला दिला आहे. तशा आशयाचे लेखी निवेदन सावंतवाडी आगार व्यवस्थापक विशाल शेवाळे यांना सादर केले….

Read Full News

рддрд│рд╡рдбреЗ рдЧреНрд░рд╛рдо рд╡рд┐рдХрд╛рд╕ рдХрдорд┐рдЯреА рдЕрдзреНрдпрдХреНрд╖рдкрджреА рд░рд╛рдордЪрдВрджреНрд░ рд░рд╛рдКрд│ рдпрд╛рдВрдЪреА рдирд┐рдпреБрдХреНрддреА

*तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केली नियुक्ती *💫सावंतवाडी दि.०९-:* तळवडे ग्राम कमिटी अध्यक्षपदी कॉंग्रेसच्या वतीने रामचंद्र राऊळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केली असून, याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना आज देण्यात आले आहे.

Read Full News

рдкрд┐рдВрдЧреБрд│реА рдпреЗрдереЗ рдХрд╛рд░ рд╡ рдореЛрдЯрд░рд╕рд╛рдпрдХрд▓ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛рдд рдзрдбрдХ…!

*हॅल्मेटमुळे दुचाकीचालक बचावला : मात्र वाहनांचे मोठे नुकसान* *💫कुडाळ दि.०८-:* मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी साईमंदीर येथे कार व मोटरसायकल यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . मात्र डोक्यातील हॅल्मेटमुळे सुदैवाने तो बालंबाल बचावला. हा अपघात शनिवारी सकाळी ११.४० वाजताच्या सुमारास झाला. गोवा येथून कारचालक पिंगुळी साईमंदिर येथे आला व त्याला…

Read Full News

You cannot copy content of this page