अवैध दारू विक्री प्रकरणी सावंतवाडीतील एक युवक ताब्यात

७ हजाराचा मुद्देमाल जप्त; एलसीबी ची धडक कारवाई

*💫सावंतवाडी दि.०९-:* शहरात अवैध दारू विक्री प्रकरणी एका युवकाला एल सी बी कडून आज सावंतवाडी मच्छी मार्केट जवळून ताब्यात घेण्यात आले आहे. प्रविण देऊलकर असे त्या युवकाचे नाव असून त्याच्याकडून ७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एलसीबीने ही धडक कारवाई केली आहे.

You cannot copy content of this page