मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सावंतवाडी शहराला देणार भेट; शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांची माहिती

*सावंतवाडी-:* मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा आमदार आशिष शेलार उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून ते उद्या सावंतवाडीत येणार असल्याची माहिती सावंतवाडी भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page