नांदगांव येथील मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित निबंध स्पर्धेच पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
कोरोना जनजागृती विषयी निबंध स्पर्धा होणे कौतुकास्पद – हर्षदा वाळके *ð«कणकवली दि.११-:* कणकवली तालूक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट च्या प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या गाव पातळीवरील कोरोना या विषयावरील निबंध स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला यात ५ वी ७वी माझे कुटूंब माझी जबाबदारी या गटात जि.प.केंद्र…
