आमदार आशीष शेलार यांची सावंतवाडी नगरपालिकेला भेट

नगराध्यक्ष संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत*

*💫सावंतवाडी दि.१०-:* मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा आमदार आशिष शेलार हे आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना त्यांनी आज सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेट दिली होती. यावेळी त्यांनी सावंतवाडी नगरपालिकेला देखील भेट दिली असून, नगराध्यक्ष संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आहे.

You cannot copy content of this page