माजी मुख्यंत्र्यांची सुरक्षा काढणे ही सेनेची दुटप्पी भूमिका

*आशिष शेलार यांची शिवसेनेवर जोरदार टीका*

*💫सावंतवाडी दि.१०-:* महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा कोकणचे नेते यांची राज्य सरकारने काढलेली सुरक्षा आणि आमदार वैभव नाईक यांना दिलेली सुरक्षा ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका असल्याची टिका आमदार आशिष शेलार यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत लगावला आहे. असा दुर्व्यवहार माजी मुख्यमंत्र्यासोबत यापूर्वी कोणीही केला नसल्याचे ही ते यावेळी म्हणाले आहेत.

You cannot copy content of this page