मालवण येथे दोन पर्यटकांच्या गाडीचा अपघात

*💫मालवण दि.१०’:* मालवण देऊळवाडा येथे आज सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास दोन पर्यटकांच्या गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने झालेल्या अपघातात दोन्ही गाड्यांची नुकसानी झाली असून या अपघातात सुदैवाने कोणी जखमी झाले नाही मालवण मधून पर्यटनाचा आनंद लुटून ओरोसच्या दिशेने जाणाऱ्या इनोव्हा कार व पुण्याहून मालवणच्या दिशेने येणाऱ्या पर्यटकांच्या स्विफ्ट कारचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे तब्बल एक तास वाहतूकीची कोंडी झाली होती याबाबत पोलिसांत कोणतीही तक्रार नोंद नव्हती

You cannot copy content of this page