Headlines

Global Maharashtra Breaking News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд резрез:рейреж рдкрд░реНрдпрдВрдд резрен.резреж рдЯрдХреНрдХреЗ рдорддрджрд╛рди

सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला उत्साहात सुरुवात झाली असून, मतदारांनी देखील मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी केलेली पहायला मिळत आहे. तालुक्यात ११:३० वाजेपर्यंत १७.१० टक्के मतदान झाले आहे. यामध्ये कोलगाव १५.६४%, मळगाव १९.६५% , आंबोली १३.७१%, चौकुळ २८.९१%, तळवडे १८.४७%, मळेवाड १८.०९%, दांडेली १७.११%, आरोस १९.१४%, इन्सुली १६.९८%, डिंगणे १४.४५%, आरोंदा ११.८७% एवढे मतदान झाले…

Read Full News

рдХреЛрд▓рдЧрд╛рд╡ рдордзреНрдпреЗ рдорд╣рд╛рд╡рд┐рдХрд╛рд╕ рдЖрдШрд╛рдбреАрдЪрд╛рдЪ рдЭреЗрдВрдбрд╛ рдлрдбрдХрдгрд╛рд░

जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांचा दावा *💫सावंतवाडी दि.१५-:* कोलगाव ग्रामपंचायतीच्या मतदानाला उत्साहात सुरुवात झाली असून, कोलगाव मध्ये यावेळी देखील जनतेचा कौल हा आदर्श ग्रामविकास पॅनल लाच असणार असल्याचे चिन्ह स्पष्ट दिसत असल्याचा प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांनी ग्लोबल महाराष्ट्र शी बोलताना दिली असून, गेल्या वेळी जनतेने आमचे १२ सदस्य निवडून दिले होते….

Read Full News

рднрд┐рд░рд╡рдВрдбреЗ рдЖрдгрд┐ рддреЛрдВрдбрд╡рд▓реА- рдмрд╛рд╡рд╢реА рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддреАрдд рдорддрджрд╛рди рд╕реБрд░реВ…

कणकवली-: तालुक्यातील भिरवंडे आणि तोंडवली – बावशी ग्रा.पं. च्या निवडणुकिसाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरळीत मतदान सुरू झाले आहे. दोन्ही ग्रा.पं. साठी एकूण ७ मतदानकेंद्रांवर मतदान सुरू आहे. सकाळी ७ वाजता मतदानाची मॉब टेस्ट घेण्यात आली. आणि सकाळी साडेसात वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी १० वाजेपर्यंत सातही मतडकेंद्रांवर सुरळीत मतदान सुरू असल्याची माहिती तहसीलदार…

Read Full News

рджрд╛рдВрдбреЗрд▓реАрддреАрд▓ рд╡реЙрд░реНрдб рдХреНрд░рдорд╛рдВрдХ 1 рдордзреАрд▓ рдорд╢реАрди рдкреВрд░реНрд╡рд╡рдд рд╕реБрд░реВ

अर्धा तास झाला होता मतदारांचा खोळंबा *💫बांदा दि.१५-:* सावंतवाडी तालुक्यातील दांडेली मधील वॉर्ड क्रमांक 1 मधील वोटिंग मशीन तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले होते. सुमारे अर्धा तास मतदारांचा खोळंबा झाला होता. परंतु प्रशासनाकडून याची तात्काळ दखल घेऊन बंद पडलेले वॉर्ड क्रमांक 1 मधील वोटिंग मशीन पुन्हा सुरू झाले असून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. तसेच वॉर्ड…

Read Full News

рд╕реНрд╡рд╛рдореА рд╡рд┐рд╡реЗрдХрд╛рдирдВрдж рдпрд╛рдВрдиреА рджрд┐рд▓реЗрд▓реНрдпрд╛ рд╕рдВрджреЗрд╢рд╛рдЪреЗ рдкрд╛рд▓рди рдХрд░реВрди рд╡рд┐рджреНрдпрд╛рд░реНрдереНрдпрд╛рдВрдиреА рдпрд╢рд╕реНрд╡реА рдЬреАрд╡рдирд╛рдЪреА рдорд╛рд░реНрдЧрдХреНрд░рдордгрд╛ рдХрд░рд╛рд╡реА

प्राचार्य व्ही. जी खोत यांचे प्रतिपादन मालवण दि -: जिवनात अवघड असे काही नसते आपल्यातील आत्मविश्वास,तसेच स्वत्व जागवल्यानंतर यश हे नक्की मिळेल स्वामी विवेकानंदांनी सुद्धा युवा वर्गाला मार्गदर्शन करताना तरुण कसा असावा या विषयी आत्मविश्वास वाढविण्याबरोबरच निर्भय राहण्याचा संदेश दिला आहे. या संदेशाचे पालन करून विद्यार्थ्यांनी यशस्वी जीवनाची मार्गक्रमणा करावी असे प्रतिपादन भंडारी ज्युनिअर कॉलेजचे…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдкрд░рд┐рд╖рджреЗрдЪреНрдпрд╛ рдкреНрд░рд╡реЗрд╢рджреНрд╡рд╛рд░рд╛рд╡рд░ рд╕реБрд░реВ рдЕрд╕рд▓реЗрд▓реЗ рдмреЗрдореБрджрдд рдШрдВрдЯрд╛рдирд╛рдж рдЖрдВрджреЛрд▓рди ремрек рд╡реНрдпрд╛ рджрд┐рд╡рд╢реАрд╣реА рд╕реБрд░реВ…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* आंदोलनाचा आजचा ६४ वा दिवस उजाडला. कालच मा. संदेश पारकर यांनी आज येतो म्हणाले होते परंतु ते त्यांच्या तांत्रिक अडचणी मुळे येऊ शकले नाहीत. तर आज आमच्या वैभववाडी देवगड कणकवली विधानसभेचे सदस्य मा. नितेश राणे फोंडयातील माईन्स कामगारांच्या उपोषणाला भेट दिली. परंतु ते आमच्या आंदोलकांना कडे घाईगडबडीत यायला विसरले असावेत. कुडाळ मनसे अध्यक्ष…

Read Full News

“рддреНрдпрд╛” рдЖрддреНрдорд╣рддреНрдпрд╛ рдкреНрд░рдХрд░рдгрд╛рд╡рд░реВрди рд╕рдВрдмрдВрдзрд┐рдд рдЕрдзрд┐рдХрд╛рд▒реНрдпрд╛рдВрд╡рд░ рдордиреБрд╖реНрд╡рдзрд╛рдЪрд╛ рдЧреБрдиреНрд╣рд╛ рджрд╛рдЦрд▓ рдХрд░рд╛

लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेची निवेदनाद्वारे सहाय्यक पोलीस महानिरीक्षकांकडे मागणी *💫वैभववाडी दि.१४-:* पुनर्वसन गावठाणात भूखंडाचा ताबा पावती देण्यात वर्षभराचा कालावधी लागला, प्रकल्प अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात भूखंडाचा ताबा पावती साठी हेलपाटे मारले परंतु प्रकल्पग्रस्त शांताराम नागप यांच्याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. धरणाच्या पाण्यात बुडालेले घर, जमीन व घराचे योग्य प्रकारे न केलेले मूल्यांकन…

Read Full News

рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрдд рдирд┐рд╡рдбрдгреВрдХрд╛рдВрд╕рд╛рдареА рдирд┐рд╡рдбрдгреВрдХ рдЖрдпреЛрдЧрд╛рддрд░реНрдлреЗ рдЯреНрд░реВ рд╡реНрд╣реЛрдЯрд░ рдЕтАНреЕрдк рд╡рд┐рдХрд╕рд┐рдд

निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध;अ‍ॅपचा मतदारांनी लाभ घेण्याचे प्रभारी तहसीलदार सुधीर पाटील यांनी केले आवाहन *💫मालवण, दि.१४-:* ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेची माहिती सर्वसामान्य मतदार, उमेदवार, अधिकाऱ्यांना व्हावी या उद्देशाने निवडणूक आयोगाने ट्रू व्होटर अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या अ‍ॅपचा मतदारांनी लाभ…

Read Full News

рджреЗрд╡рдЧрдб рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рддреАрд▓ реирез рдЧреНрд░рд╛. рдк рдирд┐рд╡рдбрдгреБрдХрд╛рдВрд╕рд╛рдареА ремреж рдХреЗрдВрджреНрд░рд╛рд╡рд░ рейремреж рдХрд░реНрдордЪрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдЪреА рдиреЗрдордгреБрдХ

*💫देवगड दि.१४-:* देवगड तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी ६० केंद्रावर ३६० कर्मचा-यांची नेमणुक करण्यात आली आहे. व सर्व मतदान पेटया मतदान केंद्रावरती रवाना करण्यात आल्या आहेत. तालुक्यामधील २३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहिर झाल्या होत्या. त्यापैकी २ ग्रामपचांयतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी ६० केंद्रावरती मतदान पेटयासहित ३६० कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली…

Read Full News

рд╢реЗрддрдХрд░реА рдЖрдгрд┐ рджрд╛рдкреЛрд▓реА рдХреГрд╖реА рд╡рд┐рджреНрдпрд╛рдкреАрдард╛рдЪреЗ рд╢рд╛рд╕реНрддреНрд░рдЬреНрдЮ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ реирез рдЬрд╛рдиреЗрд╡рд╛рд░реА рд░реЛрдЬреА рддрд│реЗрдмрд╛рдЬрд╛рд░ рдпреЗрдереЗ рдореЗрд│рд╛рд╡рд╛

जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांची माहिती *💫देवगड दि.१४-:* देवगड तालुक्यामधील २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी ६० केंद्रावरती ३६० कर्मचा-यांची नेमणुक करण्यात आली आहे. व सर्व मतदान पेटया मतदान केंद्रावरती रवाना करण्यात आल्या आहेत. तालुक्यामधील २३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहिर झाल्या होत्या. त्यापैकी २ ग्रामपचांयतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी ६० केंद्रावरती…

Read Full News

You cannot copy content of this page