आदर्श गांव केर येथे भारतीय सैन्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा
*ð«दोडामार्ग दि.१६ सुमित दळवी* आदर्श गांव केर येथे भारतीय सैन्य दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त आजी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला व केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला. केर चव्हाटा मंदीर येथे हा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी करण्यात आला. याप्रसंगी सध्या देशसेवा बजावणारे मोहन देसाई, रोहन केरकर आणि माजी सैनिक नारायण देसाई, भिकाजी देसाई यांचा…
