मालवण शहरात एकाच कुटूंबातील चार जण कोरोना पॉझिटिव्ह
*ð«मालवण दि.१६-:* मालवण शहरात एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याने शहरवासियांची चिंता वाढली आहे. भरड परिसरात हे रुग्ण मिळून आले आहेत. मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये या चार व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या. ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आली. सद्य स्थितीत मालवण शहरातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या सात झाली आहे. मालवण…
