*आगामी काळात तिन्ही आमदारासह जिल्हा परिषद, पंचायत समितीवर भाजपचाच झेंडा फडकेल
जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केला विश्वास* *ð«कणकवली दि.१८-:* शिवसेना आणि महाविकास आघाडीला जिल्हा वासीयांनी जागा दाखवून दिली. सिंधुदुर्गावर सूड उगवणाऱ्या ठाकरे सरकारला मतदारांनी चपराक दिली आहे. आगामी काळात सिंधुदुर्गात तिन्ही आमदार भाजपाचेच असतील. जिल्हा परिषद, पं स वर भाजपाचाच झेंडा फडकेल अशा शब्दांत ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया…
