सावंतवाडी तालुक्यात भाजपचेच वर्चस्व

*तालुक्यात ११ पैकी ७ ग्रामपंचायतीवर भाजपची एकहाती सत्ता*

*💫सावंतवाडी दि.१८-:* तालुक्यातील ११ ही ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले असून, ११ ग्रामपंचायती पैकी ७ ग्रामपंचायती भाजपच्या हातात आल्या असून, ३ ग्रामपंचायती सेनेच्या हातात गेल्या आहेत. तर एक ग्रामपंचायत मध्ये सेना आणि भाजपचे पाच – पाच उमदेवार निवडून आले असून, एक अपक्ष उमेदवार निवडून आल्याने या ग्रामपंचायतीवर सत्ता कोणाची येणार हे अपक्ष उमेदवारावर अवलंबून राहणार आहे.

You cannot copy content of this page