Headlines

Global Maharashtra Breaking News

प्रजासत्ताक दिनी वेत्ये येथे खुल्या रस्सी खेच स्पर्धेचे आयोजन

*श्री कलेश्वर युवा कला क्रीडा मित्रमंडळ च्या वतीने करण्यात आले आयोजन *💫सावंतवाडी दि.२६-:* तालुक्यातील वेत्ये या गावात उद्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत श्री कलेश्वर युवा कला क्रीडा मित्रमंडळ यांच्या वतीने भव्य अशा खुल्या रस्सी खेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ६०० किलो वजनी गटात होणार आहे. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात संघांनी सहभागी व्हावे…

Read Full News

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्य म्हणून जिल्ह्यातील ९ सदस्यांची नियुक्ती

*सतिश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, जान्हवी सावंत यांच्यासह मोठ्या नावाचा समावेश ओरोस प्रतिनिधी जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ सदस्यांची सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती च्या विशेष निमंत्रित सदस्य म्हणून शासनाने आज नियुक्ती केली आहे. जिल्हा नियोजन समिती मध्ये जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची ‘विशेष निमंत्रित’ सदस्य म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग…

Read Full News

*डिकवलचे माजी उपसरपंच संजय पाताडे यांचा शिवसेनेत प्रवेश

आ.वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून केले स्वागत *💫मालवण-:* मालवण तालुक्यातील गोळवण-कुमामे-डिकवल ग्रुप ग्रा.प चे माजी उपसरपंच व नांदोस सोसायटीचे संचालक संजय पाताडे यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. कणकवली विजय भवन कार्यालय येथे आ.वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून व पक्षाची शाल घालून संजय पाताडे यांचे पक्षात स्वागत केले. मालवणचे नगरसेवक मंदार…

Read Full News

जिल्ह्यातील गुटखा विक्रीच्या बंदीसाठी अनोख्या पद्धतीने उपोषण

महालक्ष्मी दिव्यांग व निराधार सामाजिक संघटनेचा पुढाकार सिंधुदुर्गनगरी ता २५ आरोग्यास अपायकारक व कॅन्सर सारखा भयानक रोग निर्माण करणारा गुटखा सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजरोसपणे विक्री केला जातो. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेला हा व्यवसाय तात्काळ बंद करा. अन्यथा २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी आघाडी सरकारने सिंधूदुर्ग जिल्हा “गुटखा विक्री केंद्र”…

Read Full News

*४ कोटी ८६ लाख निधी खर्चून जिल्ह्यातील ४६ हजार ९६४ कुटुंबांना नळ जोडणी : श्रीपाद पाताडे

*जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती सभा *💫सिंधुदुर्गनगरी दि २५-:* जल जीवन मिशन योजनेअंतर्गत ११ कोटी १६ लाख प्राप्त निधीतून आतापर्यंत ४ कोटी ८६ लाख निधी खर्चून जिल्ह्यातील ४६ हजार ९६४ कुटुंबांना नळ जोडणी करण्यात आली, अशी माहिती पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे यांनी दिली. जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा अध्यक्ष समिधा नाईक…

Read Full News

“त्या” कामाची निविदा नव्याने काढण्यात येईल या लेखी आश्वासनानंतर रुपेश बिड्ये यांनी उपोषण सोडले

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेले आडेली साळगाव माणगाव रस्त्यावरील संरक्षक भिंतीचे काम व मोरी दुरुस्तीच्या कामाची निविदा नव्याने काढण्यात येइल. असे लेखी आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिल्याने रूपेश बिडये यांनी जि,प.समोर सुरू केलेले साखळी उपोषण मागे घेतले. अध्यक्ष समिधा नाईक यांनी सरबत भरउन त्यांचे उपोषण सोडले. जिल्हा नियोजन मधून…

Read Full News

मालवणात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ…

*💫मालवण दि.२५-:* कोरोना महामारी विरोधातील लढाईमधील महत्वाचा टप्पा मानली कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम देशभर राबवली जात असून पर्यटननगरी असलेल्या मालवणमध्येही कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. मालवण ग्रामीण रुग्णालयात सोमवारी पहिली लस ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांना देण्यात आली. या लसीकरण मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी तहसीलदार अजय पाटणे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, सभापती…

Read Full News

*मंगेश तळवणेकर यांनी पुकारलेले उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे*

*💫सावंतवाडी दि.२५-:* पशुधन विकास अधिकारी आणि संबंधित डॉक्टरांच्या मनमानी कारभाराविरुद्ध माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवनेकर यांनी पुकारलेले उपोषण त्यानी मागे घेतले आहे. त्या डॉक्टर सह पशुधन विकास अधिकारी यांची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.  पशुधन विकास अधिकारी आणि संबंधित डॉक्टरांच्या मनमानी…

Read Full News

*जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांची कॉंग्रेस महिला साक्षी वंजारी यांच्यासह तालुकाध्यक्ष स्मिता वागळे यांनी घेतली भेट

वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा *💫सावंतवाडी दि.२५-:* कॉंग्रेस पक्षाच्या सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्ष सौ. साक्षी वंजारी आणि सावंतवाडी काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष स्मिता वागळे यांनी आज शिवसेना नेते व जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Full News

खानयाळेत तिलारीचा कालवा फुटल्याने धोका…

*💫दोडामार्ग दि.२५ सुमित दळवी-:* साटेली भेडशी खानयाळे येथील तिलारी डावा फुटल्याने दोडामार्ग तिलारी राज्यमार्गावर आवाडे येथे पाण्याचा मोठा प्रवाह आला. त्यामुळे वाहतूक बंद असून शेकडो वाहने दोन्ही बाजूला अडकली आहेत. तर लगतच्या ग्रामस्थात आपली घरेही पाण्याखाली जातील, अशी भीती निर्माण झाली आहे.

Read Full News

You cannot copy content of this page