वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा
*💫सावंतवाडी दि.२५-:* कॉंग्रेस पक्षाच्या सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्ष सौ. साक्षी वंजारी आणि सावंतवाडी काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष स्मिता वागळे यांनी आज शिवसेना नेते व जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
