Headlines

Global Maharashtra Breaking News

योगशिक्षिका श्वेता गावडे यांचा पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सत्कार

*💫कणकवली दि.२८-:* भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे घेण्यात येणाऱ्या योग क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय योगशिक्षक मुल्यमापक परीक्षेत कणकवली तालुक्यातील सौ.श्वेता हर्षद गावडे-पळसुले उत्तीर्ण झाल्याबद्दल आज महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार श्री.विनायक राऊत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी २२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

सिंदुर्गनगरी,दि.२८ जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ८२५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read Full News

कणकवली तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

अनेकांच्या आशा पल्लवीत;इच्छुकांचा झाला हिरमोड *💫कणकवली दि.२८-:* कणकवली तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठीचे सरपंचपदाचे आरक्षण आज जाहिर करण्यात आले. तालुक्यातील ६३ पैकी ३१ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव झाल्या आहेत . यात अनुसूचित जातीसाठी ५ ग्रामपंचायती राखीव असून त्यातील २ महिलांसाठी , अनुसूचित जमातीसाठी १ असून ती महिलांसाठी , नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी १७…

Read Full News

*समितीने मंजूर केलेली कामे वगळण्याचा अधिकार पालकमंत्र्यांना आहे का..? : नारायण राणे

*सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा* *💫सिंधूदुर्गनगरी दि.२८-:* जिल्हा नियोजन समिती मध्ये विरोधी सदस्यांनी सुचविलेली कामे वगळली जात असल्याच्या आरोपावरून ही सभा चांगलीच वादळी ठरली. समितीने मंजूर केलेली कामे वगळण्याचा अधिकार पालकमंत्र्यांना आहे का असा प्रश्न खा. नारायण राणे यांनी उपस्थित करत कामे वगळण्याच्या प्रक्रियेला आक्षेप घेतला. तसेच यावर विरोधी सदस्य व सत्ताधारी यांच्यात जोरदार शाब्दिक…

Read Full News

मंगेश तळवणेकर यांच्यावतीने सावंतवाडी तालुक्यातील शाळांमध्ये सॅनिटायझर व मास्क वाटप…

*💫सावंतवाडी दि.२८-:* माजी शिक्षण आरोग्य सभापती, विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी पुढाकार घेत आज कारीवडे- कुंभारवाडी शाळा नं.१,पेडवेवाडी शाळा नं.२,भैरववाडी शाळा नं.३,कट्टा शाळा नं.४,गोसाविवाडी शाळा नं ५ या सावंतवाडी तालुक्यातील शाळांमध्ये प्रत्येकी ५ लीटर सॅनिटायजर कॅन व मास्क वाटप केले. यावेळी कारिवडे गावच्या सरपंच अपर्णा तळवणेकर, उपसरपंच आलेक्स कोजमा गोम्स, लक्ष्मण गांवकर,…

Read Full News

काँग्रेसचे जिल्हाचिटनिस महेश उर्फ बाळू अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी

प्रदेश काँग्रेसकडून निर्णय *💫सावंतवाडी दि.२८-:* प्रसारमाध्यमांमधून काँग्रेस पक्षाच्या व नेतृत्वाच्या विरोधात पक्षाची हानी होईल अशी चुकीची विधाने केल्याचा ठपका ठेवत प्रदेश काँग्रेसकडून जिल्हा चिटणीस महेश उर्फ बाळू अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे . तसे पत्र जिल्हा प्रभारी तथा माजी आमदार सुभाष चव्हाण यांनी दिले असून त्याची प्रत जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे याना देण्यात आली…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण जाहीर

*💫सावंतवाडी दि.२८-:* तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीची सरपंच सोडत आज तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम म्हात्रे यांच्या उपस्थितीत पार पडली आहे. सेजल ठाकूर या शाळकरी मुलीच्या हातून चिठ्ठ्या काढत ही सोडत पार पडली आहे. या सोडत मध्ये २१ ग्रामपंचायत मध्ये सर्वसाधारण प्रवर्गात आरक्षण पडले असून, या मध्ये चोकुळ, कोलगाव, आंबोली, न्हावेली, भालावल, कास, वेत्ये, सातार्डा, देवसू…

Read Full News

*मी कट्टर राणे समर्थक – समीर नलावडे

*💫कणकवली दि.२८-:* मी राणेंच्या स्वाभिमान पक्षातून नगराध्यक्ष झालो. राणे जिथे जातील तिथे मी असणार. मी कट्टर राणे समर्थक आहे असे रोखठोक ठणकावत शिवसेना विरोधी गटनेते सुशांत नाईक यांनी आपले दरवाजे बंद करावेत असे सुचकपणे सांगत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आपण राणेंसोबतच राहणार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. नगराध्यक्ष नलावडे यांनी भाजी मार्केटप्रश्नी दडपण , दबाव…

Read Full News

चिरे वाहतूक करणारा ट्रक खोल दरीत कोसळून अपघात

सुदैवाने जीवितहानी नाही *💫आंबोली दि२८ विष्णू चव्हाण -:* येथील घाटात चिरे वाहतूक करणारा ट्रक वीस ते पंचवीस फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.तर संबंधित ट्रक अद्यापही अपघातग्रस्त ठिकाणी पडून आहे. हा अपघात काल बुधवारी सायंकाळच्या सुमारास कुंभेश्वर परिसरात घडला. याबाबत अधिक माहिती अशी की,अपघाताच्या ठिकाणावरून मिळालेल्या माहितीनुसार त्यातून…

Read Full News

मी जो आहे तो माझ्या कार्यकर्त्यांमुळेच

भाजपचे प्रदेश सचिव डॉ. निलेश राणे यांचे प्रतिपादन *💫सावंतवाडी दि.१८-:* आम्ही आज ज्या पदावर आहोत ते फक्त आणि फक्त आमच्या सहकार्यामुळेच आहोत असे मत माजी खासदार तथा भाजप नेते निलेश राणे यांनी सावंतवाडी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे. भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी आपल्यावर जबाबदारी देत दाखवलेला विश्वास हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा आशीर्वाद…

Read Full News

You cannot copy content of this page