Headlines

Global Maharashtra Breaking News

माजी सभापती रवींद्र मडगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त सविता आश्रमास जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

*💫सावंतवाडी दि.०२-:* पंचायत समिती माजी सभापती रवींद्र मडगावकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज त्यानी सविता आश्रमास भेट देऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत सुनील राऊळ, सैनिक बँक सीईओ, प्रताप परब आदी उपस्थित होते.

Read Full News

घुमडे उपसरपंच पदी राजेश सावंत यांची बिनविरोध निवड

*💫मालवण दि.०२-:* घुमडे गावच्या उपसरपंचपदी राजेश अशोक सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते उपसरपंच सुधीर वस्त यांच्या राजीनाम्या नंतर रिक्त झालेल्या जागेसाठी राजेश सावंत यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ग्रामसेवक युती युवराज चव्हाण यांनी राजेश यांची बिनविरोध निवड जाहीर केली. दरम्यान, जेष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सर्वाना सोबत घेऊन गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे राजेश…

Read Full News

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर परिवहन विभागाकडून गांधीगिरीचा वापर

सिंधुदुर्गनगरी ता ०२          वारंवार विनंती अथवा दंडात्मक कारवाई करूनही जिल्ह्यात सीटबेल्ट व हेल्मेट शिवाय प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यावर उपाय म्हणून उपप्रादेशिक परिवहन विभागा मार्फत अशा वाहनचालकांवर पुष्पक कारवाईची मोहीम राबविण्यात आली. यात २०० वाहनचालकांवर गांधीगिरी पद्धतीने कारवाई करण्यात आली. वाहन चालवतांना हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करणे सुरक्षेच्या दृतीने…

Read Full News

मुदतवाढ मिळालेल्या सहकारी संस्थानच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा

सिंधूदुर्गनगरी ता २ कोरोना संक्रमणामुळे १८ मार्च २०२० पासून सलग चार वेळा मुदतवाढ मिळालेल्या सहकारी संस्थाच्या निवडणुका घेण्याच्या निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे निवडणुकावर आणलेली स्थगिती उठली असून मुदतवाढ मिळालेल्या संस्थासह २०२१ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे पावणे आठशे सहकारी संस्थाच्या निवडणुका होणार आहेत.

Read Full News

महिलांना सक्षम बनण्यासाठी योग्य प्रशिक्षणांची सांगड -:सभापती मनोज रावराणे…

असलदे येथे विविध प्रशिक्षणांचे उद्घाटन *💫कणकवली दि.०२-:* असलदे ग्रां.प.ने येथील महीलांना सक्षम करण्यासाठी १४ वा वित्त आयोग कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत शिवणकला तर युवकांना इलेक्ट्रिकल टेक्निशियन सारखा महत्वाचे प्रशिक्षण व तेही पूर्ण एक महिना कालावधी करीता घेत असल्याने खरोरच कौकास्पद आहे. प्रशिक्षणाचा निधी निव्वळ दोन ते तिन दिवसाचे प्रशिक्षण न देता एक महीना कालावधीचे प्रशिक्षण…

Read Full News

मुक्ताई अ‍ॅकेडमीने मुलांमधुन ग्रँडमास्टर घडवावा : डॉ. रोहिणी सोळंके…

मुक्ताई अ‍ॅकेडमी, आणि श्री चेस अ‍ॅकेडमी, यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धीबळ स्पर्धा *💫सावंतवाडी दि.०२-:* मुलांनी अभ्यासाबरोबरच बुद्धीबळ खेळातुन आपली प्रगती करावी. अ‍ॅकेडमीने या मुलांमधुनच ग्रँडमास्टर घडवावा, असे प्रतिपादन सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रोहिणी सोळंके यांनी येथे केले. सावंतवाडीत प्रजासत्ताक दिनानिमित्त मुक्ताई अ‍ॅकेडमी, सावंतवाडी आणि श्री चेस अ‍ॅकेडमी, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले….

Read Full News

दोडामार्ग येथे उद्या होणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा…

*💫दोडामार्ग दि.०२ सुमित दळवी-:* कार्यकर्ता हा पक्षाचा आधारस्तंभ मानला जातो आणि हाच आधारस्तंभ मजबूत बनवण्यासाठी पक्ष बळकट ठेवणे खूप गरजेचे असते, हेच उद्दिष्ट समोर ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी उद्या सकाळी ११ वाजता विलास हॉल येथे जेष्ठ नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात केला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते सुरेशभाई…

Read Full News

बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांचेवतीने शिवजयंती निमित्त विविध स्पर्धा…!

*💫मालवण दि.०२-:* बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या वतीने शिवजयंती निमित्त इयत्ता ८ वी ते १२ वी या गटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन एकपात्री आंगिक व वाचिक अभिनय स्पर्धा रविवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी ५ मिनिटांचा एक मराठी नाट्यप्रवेश सादर करावा व त्याचा व्हिडिओ श्री. दीपक भोगटे (मोबाईल नंबर –…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० कर्णबधिर व्यक्तीं व मुलाना मोफत श्रवण यंत्रांचे वाटप…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०२-:* जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग, महात्मा गांधी सेवा संघ औरंगाबाद, तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० कर्णबधिर व्यक्तीं व मुलाना मोफत श्रवण यंत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग, महात्मा गांधी सेवा संघ औरंगाबाद तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

Read Full News

आचरा येथे बेवारस स्थितीत असलेली मोटरसायकल पोलीसांकडून ताब्यात…

मसुरे मर्ढेवाडी येथून हरवलेली मोटरसायकल असल्याबाबत मसुरे पोलीस स्टेशनकडून दुजोरा *💫मालवण दि.०२-:* आचरा मालवण रस्त्यावर असलेल्या आशापुरा स्टील सेंटर येथे बेवारस स्थितीत मोटरसायकल ( क्रमांक MH 07 – AK-6810) असल्याची खबर मिळताच आचरा पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस विनायक साटम यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोटरसायकल ताब्यात घेऊन आचरा पोलीस स्टेशनला बेवारस…

Read Full News

You cannot copy content of this page