अरुणा प्रकल्पाला निधी देऊनही नागरी सुविधांची कामे ठप्प…
मंजुर निधी गेला कुठे? : आखवणे ,नागपवाडी, भोम गावातील प्रकल्पग्रस्त बसणार उपोषणाला *ð«वैभववाडी दि.०४* कोरोणा महामारीचा फायदा घेऊन प्रकल्प अधिकारी राजन डवरी यांनी धरणाची दुस-या टप्प्याची घळभरणी आणि पिचींग ची कामे पुर्ण केली आहेत. केंद्र आणि राज्यसरकार ने अरुणा प्रकल्पाला अमाप निधी दिलेला आहे. परंतु कायद्या प्रमाणे पुनर्वसन गावठणात देय असलेल्या नागरी सुविधांची कामे पुर्ण…
