Headlines

Global Maharashtra Breaking News

*श्री राम मंदिर निधी समर्पण अभियान देवगड मध्ये सुरू

*💫देवगड दि.०५-:* अयोध्या येथे श्रीराम मंदिर उभारण्यासाठी श्रीराम मंदिर निधी समर्पन अभियान देवगड तालुक्यामध्ये सुरु झाले असून या पाश्र्वभुमीवरती शुक्रवारी हडपीड स्वामी समर्थ मठ येथून या रथाची सुरुवात होवून दिवसभर हा रथ तालुक्यामध्ये विविध ठिकाणी वाजत गाजत \िरविण्यात आला व या रथाचे स्वागतही गावागावामध्ये मोठया प्रमाणात करण्यात आले. राम जन्मभुमी तिर्थक्षेत्र न्यास अयोध्या येथील हा…

Read Full News

अरुणा पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांचे विविध मागण्यांसाठी वैभववाडी तहसीलदार कार्यालया समोर उपोषण…

अधिकाऱ्यांच्या लेखी पत्रा नंतर उपोषण स्थगित *💫वैभववाडी दि.०५-:* अरुणा पाटबंधारे प्रकल्पग्रस्ताच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी वैभववाडी तहसीलदार कार्यालय समोर शुक्रवारी शेकडो प्रकल्पग्रतांनी उपोषण सुरू केले होते.दरम्यान पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी एस.एन.तळेकर यांनी प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या शासन स्तरावर व संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोचवून मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे लेखी पत्र उपोषणास बसलेल्या प्रकल्पग्रस्तांना दिल्या नंतर अरुणा…

Read Full News

कुंब्रल येथून होणारी खडी वाहतूक त्वरित थांबवा…

*💫दोडामार्ग दि.०५सुमित दळवी-:* सध्याच्या घडीला रस्त्याची अवस्था बघता गाडी चालवणे म्हणजे खूप कठीण बनले आहे त्यातच कुंब्रल येथून खडी वाहतूक केली जात आहे, प्रदुषणास कारणीभूत ठरणारी खडी वाहतूक बंद करावी,आणि तात्काळ योग्य ती भूमिका घेऊन कारवाई करा, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने दोडामार्ग तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे. कुंब्रल ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की,या…

Read Full News

विजग्राहकांच्या समस्यांविरोधात बांद्यात भाजप आक्रमक….

*💫बांदा दि.०५-:* थकीत वीज देयकांच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्याबाबत नोटिसा पाठविल्याने बांदा भाजपचे पदाधिकारी आक्रमक झाले. कोरोना काळात उपजीविकेसाठी धडपड करणाऱ्या गरीब जनतेवर हा अन्याय असून वीज कनेक्शन तोडण्याचा प्रयत्न झाल्यास कार्यालयात येऊन ‘ताला ठोको व हल्लाबोल आंदोलन’ करण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला. कोरोना कालावधीतील ६ महिन्यांची वीज बिले ग्राहकांना…

Read Full News

बौद्ध हितवर्धक शाखेच्या अध्यक्षपदी प्रेमानंद जाधव….

*💫वेंगुर्ला दि.०५-:* सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई, वेंगुर्ला शाखेच्या अध्यक्षपदी प्रेमानंद जाधव, सचिवपदी जयंत जाधव तर कार्याध्यक्षपदी विठ्ठल जाधव यांची निवड करण्यात आली. सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई, शाखा वेंगुर्ला तालुक्याची विशेष सभा वेंगुर्ला तालुका अध्यक्ष भिवा कृष्णा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर सभेस अनेक विषयांवर चर्चा होऊन नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्ष-प्रेमानंद…

Read Full News

कणकवली तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण,कौटुंबिक स्नेहमेळावा १० फेब्रुवारीला

कणकवली : तालुका पत्रकार संघाच्या वतीने सन २०२०-२१ चे पुरस्कार वितरण सोहळा व कौटुंबिक स्नेहमेळावा १० फेब्रुवारीला सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. कणकवली तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी बैठक पार पडली.या बैठकीत कार्यक्रमाचे अंतिम नियोजन करण्यात आले.या बैठकीत सहकार कार्यकर्ता पुरस्कार ,खरेदी विक्री संघ कणकवली चेअरमन विठ्ठल देसाई यांना देण्याचे ठरविण्यात आले.तसेच पत्रकार संघ…

Read Full News

सावंतवाडी माठेवाडा येथे तुळशी रोप हळदी कुंकवाचे वाण देऊन केला साजरा….

*💫सावंतवाडी दि.०५-:* शहरातील माठेवाडा येथील जिल्हा परिषद शाळा नंबर दोन सुधाताई वामनराव कामत मधील अंगणवाडी क्रमांक 66 च्या वतीने एक तरी झाड लावा असा संदेश देत परिसरातील महिलांना तुळशी रोप देऊन हळदीकुंकू साजरा केला. तुळशी रोपाचे आगळेवेगळे वाण देऊन पार पडलेल्या हळदीकुंकू समारंभामध्ये प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शुभांगी खानोलकर भक्ती फाले चैत्राली गवस गौरी सावंत…

Read Full News

पंचद्रविड पतसंस्थेची सभा संपन्न…

*💫वेंगुर्ला दि.०५-:* पंचद्रविड ब्राह्मण सहकारी पतपेढी मर्यादित सावंतवाडी या संस्थेची ८७ वी वार्षिक सभा संस्थेचे अध्यक्ष रवींद्र ओगले यांच्या अध्यक्षतेखाली साई डिलक्स हॉल, वेंगुर्ला येथे संपन्न झाली. सभेचे उदघाटन ब्राह्मण मंडळाचे ज्येष्ठ सदस्य अनंतराव आठले, सुगंधा आठले, श्रीकांत रानडे, डॉ. के. जी.केळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन झाले. कार्यकारी मंडळ व उपस्थितांचे स्वागत ब्राह्मण मंडळाचे…

Read Full News

वाफोली उपसरपंचपदी शुभदा आईर बिनविरोध….

*💫बांदा दि.०५-:* वाफोली ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपच्या सदस्या शुभदा आईर यांची बिनविरोध निवड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर यांनी शुभदा आईर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी व सहकारी सदस्य यांच्या सहकार्याने गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे शुभदा आईर यांनी स्पष्ट केले. वाफोली ग्रामपंचायतवर भाजपची सत्ता असून नियोजनाप्रमाणे उपसरपंच अश्विनी गवस…

Read Full News

पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधातील शिवसेनेच्या आंदोलनाला कुडाळ येथे उत्स्फूर्त प्रतिसाद…

*शेतकऱयांना केलेली मदत मागे घेणारे जगातलॆ एकमेव भाजप सरकार- आ. वैभव नाईक *💫कुडाळ दि.०५-:* पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरवाढी विरोधात शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी कुडाळ येथे भव्य निषेध मोर्चा काढत आंदोलन छेडण्यात आले.याप्रसंगी पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरवाढीबद्दल निषेध करण्यात आला. या आंदोलनाला शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली…

Read Full News

You cannot copy content of this page