‘दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड’ कमिटीत सिंधुदुर्गचे दीपक कदम यांची निवड
*ð«मालवण दि.०८-:* १२ व्या दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड २०२१ च्या कोअर कमिटी मध्ये सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि सिंधुदुर्गचे सुपुत्र दीपक कदम यांची निवड करण्यात आली आहे. सदर फिल्म फेस्टिवल हा आंतरराष्ट्रीय स्तरावर भरवला जातो मानाच्या मोजक्या फिल्म फेस्टिवल मध्ये या फेस्टिवल ची नोंद घेतली जाते . मुकेश कणेरी हे या फेस्टिवल चे संस्थापक…
