आठवडा बाजारवेळी ताडपत्री बांधण्याच्या योग्य सूचना व्यापाऱ्यांना करा
*उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांची मासिक बैठकीत मागणी; लाईट पोल ला ताडपत्री बांधल्याने होत्य नुकसान* *ð«सावंतवाडी दि.११-:* सावंतवाडी शहरात मोती तलाव काठी भरवला जाणाऱ्या आठवडा बाजारावेळी व्यापारी तेथील लाईट पोलना ताड पत्री बांधतात त्यामुळे हे पोल खाली कोसळत असल्याने त्यांना आवश्यक त्या सूचना कराव्यात तसेच त्यांची योग्य ती व्यवस्था करावी अशी मागणी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी…
