Headlines

Global Maharashtra Breaking News

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची मुख्यकार्यकारीअधिकारी यांच्याशी सहविचार सभा संपन्न….

*💫कणकवली दि.१२-:* कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग ची सहविचार सभा मुख्यकार्यकारीअधिकारी यांच्या दालणात संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांच्या नेतृत्वा खाली तसेच कास्ट्राईब संघटनेचे राज्य सचिव सुरेश तांबे, आकाश तांबे आणि सर्व खाते प्रमुखांच्या उपस्थितीत मुख्यकार्यकारीअधिकारी यांच्या घेण्यात आली . संदीप कदम यांनी मुख्य कार्यकारीकारीअधिकारी व सर्व खाते प्रमुखांचे स्वागत व प्रास्ताविक केले . सहविचार सभेत अनुषेश…

Read Full News

सिक्युरिटी गार्डला डंपर चालकाने शिवीगाळ केल्याने मळगाव ग्रामस्थांनी डंपर वाहतूक रोखली

*💫सावंतवाडी दि.१२-:* मळगाव येथे मायनिंग वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाने तेथील माइनिंग डंपर सोडण्यासाठी रस्त्यावर ठेवण्यात आलेल्या दोन स्क्युरीटी गार्ड ना शिवीगाळ केली असून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. ही बातमी गावात समजताच मळगाव ग्रामस्थांनी डंपर वाहतूक अडवून ठेवली आहे. तसेच ती व्यक्ती या ठिकाणी येऊन माफी मागत नाही तो पर्यंत वाहतूक सुरू करणार नाही. माफी…

Read Full News

मत्स्य महोत्सव सावंतवाडी

🐟 *मत्स्य महोत्सव सावंतवाडी* 🦈 🦑🐬🐟🦀🐋🦈🦞🐳🐠🐡🦐 सिंधु आत्मनिर्भर अभियान 🦀 *मत्स्य महोत्सव* 🦐 🦐🦀🐳🐡🦈🐠🐋🦞🐟🐬🦑 ⛲ *उद्घाटन सोहळा* ⛲ 🔸प्रमुख उपस्थिती 🔸 🔹 *मा. विनोदजी तावडे* ( राष्ट्रीय सचिव भाजपा ) 🔹 *मा. डाॅ. प्रमोद सावंत* ( मुख्यमंत्री गोवा राज्य ) 🐬🦐🐟🦑🦞🦀🐋🐠🦈🐡🐳 🧭 *दिनांक = 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2021* ⏰ *वेळ = सायं 5…

Read Full News

*मुंबई गोवा महामार्गावर वेत्ये येथे इनोवा कारला अपघात

*चालक गंभीर जख्मी; अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल मुंबई गोवा महामार्गावर वेत्ये येथे एका इनोवा गाडीचा अपघात झाला आहे. गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून, या अपघातात चालक गंभीर जख्मी झाला आहे तर आणखी एक व्यक्ती किरकोळ जख्मी झाली आहे. या अपघातातील जख्मी दोन्ही व्यक्तींना उपसरपंच गुणाजी गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सावंतवाडी हॉस्पिटल…

Read Full News

मंगेश तळवणेकर व देव्या सूर्याजी कोरोना काळात जनतेसाठी ठरले होते देवदूत

*अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी केला दोघांचा सत्कार; प्रांताधिकारी यांनी काढले गौरवोद्गार *💫सावंतवाडी दि.११-:* कोरोनाच्या संकट काळात गरीब व गरजू कुटुंबांना मंगेश तळवणेकर व देव्या सूर्याजी यांनी मदत करत त्यांना धान्य वाटप केले होते. तसेच लॉक डाऊनमुळे सीमेवर अडकलेल्या शेकडो ट्रक चालक व क्लीनर यांना स्टोव्ह, भांड्यासह जीवनावश्यक वस्तू दिल्या होत्या. तसेच सावंतवाडी परिसरातील २५०००…

Read Full News

*मालवण तालुका महिला नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी दिपाली शिंदे यांची निवड

*तर कार्याध्यक्षपदी अश्विनी आचरेकर; प्रदेश संघटक विजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली निवड मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुका महिला नाभिक संघटना यांची निवड प्रदेश संघटक श्री विजय सिताराम चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली भैरवी देवालय मालवण येथे झालेल्या बैठकीत मालवण तालुका महिला अध्यक्ष पदी सौ.दिपाली दिलीप शिंदे कार्याध्यक्ष सौ.अश्विनी आनंद आचरेकर यांची निवड करण्यात आली आहे मालवण तालुका…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनच्या १७० कोटीच्या आराखड्यास मान्यता…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नियोजन आराखड्याबाबत ना.अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न_ *💫सिंधुदुर्ग दि.११-:* वित्त व नियोजन मंत्री ना.अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन विभागाची राज्यस्तरीय आढावा बैठक आज मंत्रालयात पार पडली. कोकण विभागीय आढावा बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नियोजनच्या २०२१-२२ आराखड्या संदर्भात चर्चा करत आढावा घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनसाठी यावर्षी १७० कोटीच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली…

Read Full News

*दोन्ही जिल्ह्यात अस्तित्व नसलेले निलेश राणे खासदार झाले हे दोन्ही जिल्ह्याचे दुर्दैव

*खासदार राऊत यांच्या दोन वेळा पराभूत झाल्यानेच माजी खासदार नीलेश राणे व्यथित *संजय पडते यांची टीका* सिंधूदुर्गनगरी ता ११ खासदार विनायक राऊत यांच्याकडून दोन वेळा पराभव झाल्याने व्यथित माजी खा. निलेश राणे विद्यमान खा. राऊत यांना फटके देण्यासारखे बेताल वक्तव्य करत आहेत. मुळात ज्यांचे अस्तित्वच जिल्ह्यात नाही अशी व्यक्ती २००९ च्या निवडणुकीत खासदार झाली हे…

Read Full News

वैभववाडीत १३ पैकी १० ग्रामपंचायत वर भाजपचे सरपंच तर ९ ग्रामपंचायत वर उपसरपंच

वैभववाडीः तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या सरपंच,उपसरपंच निवडणूक गुरुवारी पार पडली.यामध्ये ११ ग्रामपंचायतीवर सरपंच, उपसरपंच यांची बिनविरोध निवड झाली आहे.तर २ ग्रामपंचायतमध्ये निवडणूक घेण्यात आली.१३.पैकी १० ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच तर नऊ ग्रामपंचायतीवर उपसरपंच विराजमान झाले आहेत.तर शिवसेनेचे तीन ग्रामपंचायतीवर सरपंच,चार उपसरपंच विराजमान झाले आहेत.निवडणूक प्रक्रीया सर्वञ शांततेत पार पडली.सर्व सरपंच उपसरपंचाचे सर्वञ अभिनंदन करण्यात येत आहे. तालुक्यातील…

Read Full News

डिंगणे सरपंचपदी संजय डिंगणेकर बिनविरोध…

*💫बांदा दि.११-:* डिंगणे-गाळेल-डोंगरपाल ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गाव विकास पॅनेलचे संजय अर्जुन डिंगणेकर यांची तर उपसरपंचपदी जयेश कृष्णा सावंत यांची बिनविरोध निवड झाली. या ग्रामपंचायतीच्या ९ जागावर गाव विकास पॅनेलचे वर्चस्व आहे. ९ पैकी ५ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. ४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत गाव विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळविला होता. आज निवडणूक निर्णय…

Read Full News

You cannot copy content of this page