*तर कार्याध्यक्षपदी अश्विनी आचरेकर; प्रदेश संघटक विजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली निवड
मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुका महिला नाभिक संघटना यांची निवड प्रदेश संघटक श्री विजय सिताराम चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली भैरवी देवालय मालवण येथे झालेल्या बैठकीत मालवण तालुका महिला अध्यक्ष पदी सौ.दिपाली दिलीप शिंदे कार्याध्यक्ष सौ.अश्विनी आनंद आचरेकर यांची निवड करण्यात आली आहे मालवण तालुका महिला नाभिक संघटनेची बैठक पार पडली यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सौ प्रतिभा प्रसाद चव्हाण, मालवण तालुका अध्यक्ष श्री आनंद गणपत आचरेकर, मालवण शहर अध्यक्ष श्री शुभम विवेकानंद लाड , माजी तालुकाध्यक्ष श्री विजय शिवा चव्हाण ,सुकळवाड विभाग प्रमुख श्री संदीप सुभाष चव्हाण उपस्थित होते तसेच मालवण तालुक्यातील व शहरातील महिला उपस्थित होत्या. *मालवण तालुका महिला* *अध्यक्ष पदी* सौ.दिपाली दिलीप शिंदे कार्याध्यक्ष सौ.अश्विनी आनंद आचरेकर, उपाध्यक्ष सौ.किशोरी किशोर चव्हाण, सचिव सौ.विशाखा विजय चव्हाण, सहसचिव सौ. राधिका रोहन चव्हाण, खजिनदार सौ. रिमा लिलाधर चव्हाण *शहर प्रमुख* सौ. कांचन कांता चव्हाण, , शहर उपाध्यक्ष सौ. दीपिका दिगंबर चव्हाण, सौ. अंजली मधुकर चव्हाण, सौ. दीपिका दत्ताराम चव्हाण ,सौ.उषा उदय चव्हाण, सौ. गायत्री महादेव चव्हाण, सौ. निकिता निलेश चव्हाण *विभाग प्रमुख आचरा* – सौ वृषाली विलास आचरेकर *विभाग प्रमुख सुकळवाड/तळगाव*- सौ साक्षी संदीप चव्हाण *सल्लागार* – सौ. शैलाजा अरविंद चव्हाण ,सौ.उल्का उत्तम चव्हाण, सौ..मंदाकिनी रमाकांत चव्हाण, सौ. हेमलता बाळकृष्ण चव्हाण, सौ. कवीता कमलाकर चव्हाण, सौ. साधना राजन वालावलकर, सौ. राजश्री राजन सकपाळ, सौ. रंजना रामकृष्ण चव्हाण, सौ. आशा हनुमंत चव्हाण, सौ. सुनिता सुर्यकांत चव्हाण. यांची निवड करण्यात आली.या कार्यक्रमाला साठ ते सत्तर महीला उपस्थित होत्या. श्री.विजय चव्हाण,श्री.आनंद आचरेकर,सौ.प्रतिभा चव्हाण,सौ.दिपाली शिंदे यांनी आपल्या मनोगतामध्ये असे सांगितले महिलांचे सबलीकरण व्हावे महिलांची आर्थिक उन्नती व्हावी महिलांनी समाजाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम भाग घ्यावा. अन्यायाविरुद्ध संघर्ष करावा.आभार प्रदर्शन सौ.रीमा चव्हाण यांनी मानले.
