परिचारक मंदार परब यांचा सत्कार…
*ð«बांदा दि.१५-:* कोरोनाकाळात उत्कृष्ट सेवा बजावणारे राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे परिचारक मंदार परब यांचा श्री राष्ट्रोळी क्रिकेट संघ, केणीवाडा तर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, युवा मोर्चा जिल्हा सचिव संजय नाईक, सावंतवाडी चिटणीस काका परब, पंचायत समिती सदस्य रेश्मा नाईक, सामाजिक कार्यकर्त्या सारिका पुनाळेकर, युवासेना…
