वेंगुर्ला येथे उद्या पर्यटन व्यावसायिकांची बैठक…

*💫वेंगुर्ला दि.१५-:* वेंगुर्ला तालुक्यात पर्यटनाला गती देण्यासाठी आणि वेंगुर्ला तालुका पर्यटन महासंघाची नवीन कार्यकारिणी ठरविण्यासाठी पर्यटन व्यावसायिकांची बैठक उद्या १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता सागरेश्वर येथील दर्याराजा बीच रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत पर्यटन विकासाबाबत पुढील दिशा ठरविली जाणार आहे. तरी या बैठकीस वेंगुर्ला तालुक्यातील पर्यटनाशी संबंधित सर्व व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष बाबा मोंडकर, कार्याध्यक्ष सतीश पाटणकर व तालुका उपाध्यक्ष प्रसन्न देसाई यांनी केले आहे.

You cannot copy content of this page