Headlines

Global Maharashtra Breaking News

*इंदिरा गांधी संकुलातील दोन ओटे तात्पुरत्या स्वरूपात रवी जाधव यांना देणार

त्या ठिकाणी असलेल्या इतर व्यापाऱ्यांवर देखील पालिका प्रशासन करणार कारवाई *आमदार दिपक केसरकर यांची माहिती* *💫सावंतवाडी दि.२६-:* येथील व्यवसायिक रवी जाधव यांना व्यवसायासाठी इंदिरा गांधी संकुलातील दोन ओटे तात्पुरत्या स्वरूपात देण्यात येणार असल्याची माहिती आज आमदार दिपक केसरकर यांनी दिली आहे. तहसीलदार कार्यालयात आज आमदार दिपक केसरकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे आणि मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या…

Read Full News

*गृहबांधणीचे अधिकार पूर्ववत ग्रामपंचायतींना

अबीद नाईक यांच्या पाठपुराव्याला यश* *💫कणकवली दि.२६-:* रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गृहबांधणीचे अधिकार पूर्ववत ग्रामपंचायतींकडे द्यावेत अशी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सिंधुदुर्ग राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबीद नाईक यांनी केली होती. ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी याबाबतचा अध्यादेश काढला असून गृहबांधणीचे अधिकार पूर्ववत ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. त्यामुळे अबीद नाईक यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे….

Read Full News

फोंडाघाट आदिवासी कातकरी समाजातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू ….

ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी;जिल्हा महिला संघटक सौ.गीतांजली कामत यांनी केले वाटप *💫कणकवली दि.२६-:* ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवार 25 फेब्रुवारी रोजी फोंडाघाट येथील आदिवासी कातकरी समाजातील वस्तीवर जावून वनविभाग कर्मचाऱ्यांनी मारहाण केलेल्या कातकरी समाजबांधवांची भेट घेत वस्तूस्थितीची पाहणी केली. कातकरी समाजबांधवाना ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने जीवनावश्यक वस्तू…

Read Full News

*जिल्ह्याचे पर्यटन हे जगाच्या नकाशावर नेऊया : बाबा मोंडकर

*सावंतवाडी तालुका पर्यटन व्यावसायिक महासंघाची बैठक *💫सावंतवाडी दि.२५-:* पर्यटन व्यवसायात रोजगार निर्माण करण्याची खरी ताकद ही।असून उपलब्ध नैसर्गिक साधनसुविधांचा सदुपयोग करून जिल्ह्याचे पर्यटन हे जगाच्या नकाशावर नेऊया, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा व्यवसायिक पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केले. सावंतवाडी तालुक्याच्या व्यवसायिक पर्यटन महासंघाची बैठक आज सावंतवाडी येथे डि.।के. टुरिझम येथे पार पडली. सुरुवातीला सावंतवाडी…

Read Full News

किल्ला साफसफाई मोहिमेचा २८ रोजीपासून रामगड किल्ल्यावरून शुभारंभ

मालवण पंचायत समिती आणि स्वराज्य संघटना सिंधुदुर्ग यांचा उपक्रम *💫मालवण दि.२५-:* सामाजिक उपक्रम म्हणून मालवण पंचायत समिती आणि स्वराज्य संघटना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण तालुक्यातील ऐतिहासिक स्थळांची साफसफाई करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. या मोहिमेचा शुभारंभ रविवार दि. २८ फेब्रुवारी रोजी रामगड किल्ला येथे करून रामगड किल्ल्याची साफसफाई करण्यात येणार आहे. किल्ला साफसफाईचा हा…

Read Full News

रस्त्यात सापडलेली दीड लाखाची रक्कम केली परत…

प्रमोद हडकर यांच्या प्रमाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक *💫मालवण दि.२५-:* वायरी भूतनाथ येथे एका पर्यटन व्यावसायिकाची रस्त्यात सापडलेली तब्बल दीड लाखाची रक्कम येथील प्रमोद सावळाराम हडकर यांनी प्रामाणिकपणे त्या व्यावसायिकाला परत केल्याची घटना बुधवारी घडली. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची असलेल्या हडकर यांनी दाखवलेल्या या लाखमोलाच्या प्रमाणिकपणा बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. वायरी येथील एक पर्यटन…

Read Full News

मालवण रोझरी इंग्लिश स्कूल रौप्य महोत्सव सांगता सोहळा 27 रोजी…

*प्रशालेच्या नव्या इमारतीचे होणार उदघाटन : व्यवस्थापक फादर रिचर्ड सालढाणा यांची माहिती *💫मालवण दि.२५-:* मालवण येथील रोझरी इंग्लिश स्कूलच्या २५ व्या रौप्य महोत्सवाचा सांगता सोहळा येत्या २७ फेब्रुवारीला रोझरी इंग्लिश स्कूल येथे सायंकाळी ४.३० ते ८ यावेळेत पार पडणार आहे. याचबरोबर प्रशालेच्या नव्या इमारतीचा उदघाटन सोहळाही मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व…

Read Full News

*रवी जाधव यांचा स्टॉलचा प्रश्न उद्या मार्गी लागणार

*आमदार दिपक केसरकर यांची माहिती* *💫सावंतवाडी दि.२४-:* रवी जाधव यांनी सावंतवाडी बाजारपेठेत लावलेल्या स्टॉल संदर्भात बोलताना आमदार दिपक केसरकर म्हणाले की, रवि जाधव यांच्या स्टॉलचा प्रश्न उद्या मार्गी लावणार असल्याची माहिती सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

Read Full News

७ दिवसात कॉरी मालकांनी नुकसान भरपाई न दिल्यास कायदेशीर कारवाई

*आमदार दिपक केसरकर यांच कॉरी मालकांना बैठकीत इशारा* *💫सावंतवाडी दि.२५-:* निगुडे गावात काॅरी मुळे तेथील घरांना तडे जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या संदर्भात आज आमदार दिपक केसरकर यांनी तहसीलदार कार्यालयात कॉरी मालक यांच्या सोबत चर्चा करण्यात आली आहे. यावेळी निगुडे गावातील नुकसान ग्रस्त घरांना अंदाजे २३ लाख रुपये नुकसान देण्याचे ठरवण्यात आले आहे….

Read Full News

घोटगे सोनवडे घाटमार्गाच्या 4.30 कि.मी. साठीचे टेंडर तातडीने काढा…

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातुन झालेल्या बैठकित खा.विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांच्या सूचना *💫मालवण दि.२५-:* सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा घोटगे सोनवडे घाटमार्गाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या अनुषंगाने गुरूवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातुन बैठक संपन्न झाली. या बैठकीत सिंधुदुर्गमधील घाटरस्त्याच्या 7.30 कि. मि. क्षेत्रापैकी सुमारे 3 कि.मी.मध्ये 135 मिटरचा चढ आहे. येथे अवजड वाहने चढणे शक्य नसल्याचा मुद्दा बैठकीत…

Read Full News

You cannot copy content of this page