Headlines

Global Maharashtra Breaking News

थकीत वेतनासाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरूच

मालवण स्वच्छता विभागातील कंत्राटी कामगारांचा प्रश्न : *💫मालवण दि.०३-:* मालवण नगरपालिकेतील स्वच्छता विभागात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या स्वच्छता कामगार, कचरा वाहन चालक यांचे तीन ते चार महिन्यांचे वेतन ठेकेदारांनी थकीत ठेवल्याने २५ कंत्राटी कामगारांनी कालपासून छेडलेले बेमुदत कामबंद आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरूच ठेवले. दरम्यान, संबंधित ठेकेदाराने या कंत्राटी कामगारांचे वेतन न देता अथवा त्यांच्याशी…

Read Full News

सचिन पाटील यांचा आदर्श पशुपालक शेतकरी पुरस्काराने सन्मान…

*💫वैभववाडी दि०३-:* करुळ जामदारवाडी येथील युवा शेतकरी सचिन सुभाष पाटील यांचा आदर्श पशुपालक पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने तालुक्यात सहा शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. सचिन पाटील हे उत्तम म्हैस पालन व्यवस्थापन करत आहेत. पशु सेवक म्हणून ते तालुक्यात कार्यरत आहेत. करुळ रासाई देवी दुग्ध उत्पादक…

Read Full News

विनामास्क फिरणाऱ्या 125 जणांवर दंडात्मक कारवाई…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०३-:* कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कोवीडच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात 125 व्यक्तींवर मास्क वापरत नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये महसूल विभागाने काल एका दिवसात 8 व्यक्तींवर कारवाई करत एकूण 1 हजार…

Read Full News

लार्सन अँड टुब्रो पवई युनिट ओम पॅनेलच्या अध्यक्षपदी आंगणेवाडीच्या नारायण उर्फ सुधा आंगणे यांची निवड…

*💫मालवण दि.०३-:* लार्सन अँड टुब्रो कंपनी च्या निवडणुकीत भारतीय कामगार सेनेच्या ओम पॅनेलने दणदणीत विजय मिळविला आहे.लार्सन अँड टुब्रो पवई युनिटओम पॅनेलच्या अध्यक्षपदी आंगणेवाडी चे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते, नारायण उर्फ सुधा आंगणे यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस संदीप राऊत, सुधा आगणे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली होती. ओम पॅनेलने लार्सन अँड…

Read Full News

सिंधुदुर्गात कोरोना प्रतिबंधक लस खाजगी रुग्णालयात देण्यास मान्यता

लाईफ टाईम मेडिकल कॉलेजसह सात खासगी रुग्णालयांचा समावेश; जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते केला शुभारंभ *💫सिंधूदुर्गनगरी दि.०३-:* कोरोना प्रतिबंधक लस आता खाजगी रुग्णालयात देण्यास मान्यता देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ७ खाजगी रुग्णालयांमध्ये यासाठी मान्यता देण्यात आली आहे. यात पडवे येथील लाईफ टाईम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचा समावेश आहे. मात्र, या रुग्णालयात मोफत लस…

Read Full News

चिंदर-सडेवाडी येथे शेती माल विक्री केंद्राचा शुभारंभ…

*💫मालवण दि.०३-:* महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) यांच्या वतीने विकेल ते पिकेल अभियान अंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचा शुभारंभ चिंदर-सडेवाडी येथे अश्विनीकुमार कांबळी यांच्या स्टॉलवर चिंदर सरपंच सौ राजश्री कोदे यांच्या हस्ते झाला. तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विकेल…

Read Full News

*रेवडी येथील भद्रकाली ग्रंथालयात मराठी राज्यभाषा गौरव दिन साजरा*

*💫मालवण दि.०३-:* रेवंडी येथील श्री भद्रकाली ग्रंथालयात मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे साहित्यिक सदानंद कांबळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी सदानंद कांबळी यांनी मराठी भाषेच्या समृद्धी विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची सुरुवात मराठी भाषा गौरव गीताने करण्यात आली. यावेळी विजय कांबळी यांनी मराठी भाषा वाढीसाठी पालकांनी…

Read Full News

शारदा विद्यालयातील मुलांना शालेय गणवेशाचे वितरण…

शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि पालकांच्या हस्ते वाटप_* *💫सावंतवाडी दि.०३-:* मळगाव रस्तावाडा येथील शारदा विद्यालय मळगाव या जिल्हा परिषद शाळेतील मुलांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क व सोशल डिस्टनसिंगचे पालन करून शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि पालकांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शिक्षिका अस्मिता गोवेकर, सीमा सावंत,…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी 6 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधूदुर्गनगरी दि.०३-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 128 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज नव्याने ४ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 153 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 6 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

Read Full News

पुष्कराज कोले यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप….

*💫वेंगुर्ला दि.०३-:* सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक पुष्कराज कोले यांनी मठ येथील डॉ. रा. धों. खानोलकर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तसेच पाच विद्यार्थ्यांना गणवेशासाठी रोख ३५०० रुपये शाळेचे मुख्याध्यापक एस. ए. जाधव यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी नूतन मराठा हितवर्धक मंडळ मुंबईचे गिरीश पोईपकर, एस. एस. गिरप, शिक्षक-पालक संघाच्या उपाध्यक्ष मानसी भगत, नूतन मराठा हितवर्धक…

Read Full News

You cannot copy content of this page