рдорд╛рд▓рд╡рдгрд╛рдд резреж рдПрдкреНрд░рд┐рд▓ рд░реЛрдЬреА рд▓реЛрдХрдЕрджрд╛рд▓рдд…
*ð«मालवण दि.०८-:* मालवण तालुका विधी सेवा समितीतर्फे १० एप्रिल रोजी दिवाणी न्यायालय येथे सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोकअदालत होणार आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्गने दिलेल्या निर्देशांचे पालन करून ही लोकअदालत होईल. पक्षकारांची प्रलंबित फौजदारी व दिवाणी प्रकरणे, वीज कंपनी, वित्तीय संस्था,…
