मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाणार भूमिकेचे बबन साळगावकर यांच्या कडून स्वागत
सावंतवाडी : माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी नेते बबन साळगावकर यांनी नाणार ग्रीन रिफायनरी राजापूर रत्नागिरी प्रश्नी राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले आहे. सर्वप्रथम सिंधुदुर्ग जिल्हयातुन ग्रीन रिफायनरीचे समर्थन आपण केले होते. त्यानंतर माजी आमदार प्रमोद जठार यांनी पण समर्थन केले. त्यावेळी जिल्ह्यातून मोठ्या रोषास आम्हाला सामोरं जावं लागलं होतं. सिंधुदुर्ग जिल्हा तसेच महाराष्ट्रातील…
