Headlines

Global Maharashtra Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस पाच जागांवर आग्रही…

मालवण नगरपालिका निवडणूक आघाडी म्हणूनच लढणार : प्रदेश चिटणीस व्हिक्टर डांटस *💫मालवण दि.०९-:* राष्ट्रवादी काँग्रेस व  पक्षाध्यक्ष शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग मालवण तालुक्यात आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी जनतेच्या पाठिंब्यावर विजयी होत लोकहिताची कामे करत आहेत. आगामी मालवण पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहे. चार ते पाच जागांवर…

Read Full News

कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवावे,..

रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यावरही भर द्यावा;जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी *💫सिंधुदुर्गनगरी दि.०९-:* कोरोनाचा प्रादुर्भाव नव्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोविड – 19 च्या चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या शोध घेण्यावरही भर देण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहामध्ये आज कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात…

Read Full News

राज्याचा अर्थसंकल्प सिंधुदुर्गाला विकासात्मक पुढे नेणारा

पालकमंत्री उदय सामंत : जिल्हा शासकीय रुग्णालयसाठी भरीव तरतूद ; सिंधुरत्न योजनेसाठी ३०० कोटी : सिंधूदुर्गनगरी ता ९ राज्याच्या अर्थसंकल्पात जिल्हा शासकीय रुग्णालयसाठी भरीव तरतूदीसह सिंधु-रत्न योजनेसाठी ३०० कोटिंची तरतूद करण्यात आली आहे. मालवण शासकीय तंत्रनिकेतमध्ये कौशल्य विकाससाठी २५ कोटी रुपये आणि सिंचनसाठी ३०१ कोटी रुपये तसेच शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाला ५० कोटी रुपये…

Read Full News

खासदार विनायक राऊत यांनी घेतली कोरोना लस

लोकसभा सभागृहात घेतली लस *💫कणकवली दि.०९-:* शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिल्ली येथील संसदेच्या आवारातील कोरोना लसीकरण केंद्रात मंगळवारी को-शिल्ड लस घेतली

Read Full News

महिलांनी स्वतःसाठी स्वप्ने पहावीत

डॉ. सुमेधा नाईक : मालवण मातृत्व आधार फाउंडेशन संस्थेचा महिला दिन विशेष कार्यक्रम *💫मालवण दि.०९-:* महिला नेहमीच आपल्या पती, मुले व कुटुंबातील व्यक्तींसाठी स्वप्ने पाहत असतात किंवा त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी झटत असतात. मात्र महिलांनी स्वतःसाठी स्वतःची स्वप्ने पाहिली पाहिजेत आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी मालवण…

Read Full News

शिक्षक समितीच्या पाठपुराव्यामुळेच २२९ शिक्षकांना वेतनश्रेणी

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०९-:* प्राथमिक शिक्षकांना 12 वर्षे सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतर द्यावयाची वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्तावांना जिल्हा शिक्षण विभाग व मुख्यकार्यकारीअधिकारी जि प सिंधुदुर्ग यांनी 229 शिक्षकांचे प्रस्ताव मंजूर केले असून शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग च्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून प्रशासनाने नव्याने मार्च 2021 पर्यंत 12 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांचे प्रस्ताव मागितले आहेत. याही…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी 15 व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०९-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 180 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 166 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 15 व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. १० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मालवण येथील 56 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा रुग्ण हा…

Read Full News

प्राथमिक शिक्षक भारतीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश…

जिल्ह्यातील २२९ शिक्षकांची वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर *💫सिंधुदुर्गनगरी दि.०९-:* ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याची माहिती शिक्षक भारती चे जिल्हाध्यक्ष श्री.संतोष पाताडे व अरुण पवार यांनी दिली. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांचे प्रस्ताव कार्यालयाकडून मंजूर होण्यासाठी व त्यातील त्रुटी दूर…

Read Full News

कणकवली पत्रकार समिती अध्यक्षपदी चंद्रशेखर देसाई बिनविरोध….

*💫कणकवली दि.९-:* कणकवली तालुका पत्रकार समिती नुतन कार्यकारिणी निवडीसाठीची सभा येथील मातोश्री मंगल कार्यालयात मंगळवारी पार पडली. सभेत अध्यक्षपदी दै. ‘तरूण भारत’चे कणकवली तालुकाप्रमुख चंद्रशेखर दसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सचिवपदी संजय राणे तर खजिनदारपदी नितीन कदम यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी : उपाध्यक्ष – विशाल रेवडेकर व उत्तम सावंत, सहसचिव – मिलिंद…

Read Full News

“सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालय बांधकाम दुरुस्ती प्रश्नी तालुका राष्ट्रवादी आक्रमक”…

‘वैद्यकिय अधिकाऱ्यांना धरले धारेवर’ *💫सावंतवाडी दि.०९:-* दिवसेंदिवस रूग्णांची होणारी परवड आणि रुग्णालयाची दुरावस्था या प्रश्नी अखेर आज राष्ट्रवादी काँग्रेसने लक्ष घातले.मान.जिल्हाध्यक्ष अमित सावंत, तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी,युवक राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांच्या मार्गदर्शनाखाली,युवक राष्ट्रवादी अध्यक्ष राजु धारपवार यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज थेट रुग्णालयात धडक देत,उपजिल्हा रूग्णालय अधिक्षक उत्तम पाटिल यांना धारेवर पकडले. सदर रूग्णालयाच्या जिन्याच्या साईडपट्टीचे…

Read Full News

You cannot copy content of this page