*💫सिंधुदुर्गनगरी दि.०९-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 180 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 166 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 15 व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. १० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मालवण येथील 56 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा रुग्ण हा दिनांक 4 जानेवारी 2021 रोजी गोवा मेडिकल कॉलेज, गोवा येथे मयत झालेला असून त्याची पोर्टलला नोंद आज झाली असल्याची माहिती अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात आज आणखी 15 व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह
