सावंतवाडी आरोस बाजारमार्गे आरोंदा एसटी सुरू करा….
*दांडेली ग्रामपंचायतची मागणी;विद्यार्थ्यांसह प्रवाशांची होते गैरसोय *ð«सावंतवाडी दि१०-:* दांडेली मार्गे सकाळी 9.30 वाजता जाणारी सावंतवाडी आरोंदा ही एसटी बस कोरोना काळात जवळजवळ एक वर्ष बंद आहे. प्रवाशांची व शाळेतील मुलांची गैरसोय लक्षात घेता व कोरोनाचा झालेला प्रभाव पाहता एसटी बस सुरू करण्याची मागणी दांडेली ग्रामपंचायतने सावंतवाडी बसस्थानक आगारप्रमुख यांच्याकडे केली आहे. दांडेली ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्लता…
