Headlines

Global Maharashtra Breaking News

मनसेचा वर्धापनदिन उत्साहात

सिंधुदुर्गातही आजपासून मनसेचे सदस्य नोंदणी अभियान सुरू : सरचिटणीस परशुराम उपरकर यांची माहिती *💫कणकवली दि.१४-:* मनसेच्या 15 व्या वर्धापनदिन जनतेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घराघरात उत्साहात साजरा केला. मनसे वर्धापनदिनानिमित्त 14 मार्चपासून मनसे सदस्य नोंदणी मोहीम राज्यात सुरू झाली आहे. सिंधुदुर्गातही आजपासून मनसेचे सदस्य नोंदणी अभियान सुरू केले असल्याची माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली. सिंधुदुर्गात…

Read Full News

सावंतवाडीतील पोलिस पाटीलांचा कोरोना यौद्धाने होणार सत्कार

खा राऊत यांच्या वाढदिवसाचे निमित्त सावंतवाडी शिवसेनेचे आयोजन *_▪️शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांची माहिती *💫सावंतवाडी दि.१४-:* खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस साजरा केला जाणार असल्याची माहिती सावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिली आहे. याबाबत त्यानी प्रसिद्ध पत्रक दिले असून त्यात असं म्हटलं आहे की तालुक्यात पोलीस पाटील यांनी…

Read Full News

मळगाव येथील गाव मर्यादित भजन स्पर्धेत महापुरुष प्रासादिक भजन मंडळ सुतारवाडी प्रथम…

कै. मंगेश राऊळ व कै. केशव राऊळ स्मरणार्थ मळगाव माळीचे घराच्यावतीने आयोजन *💫सावंतवाडी दि.१४-:सहदेव राऊळ* : कै. मंगेश नारायण राऊळ व कै. केशव सीताराम राऊळ यांच्या स्मरणार्थ मळगाव येथील माळीचे घर आयोजित मळगाव गाव मर्यादित भजन स्पर्धेत सुतारवाडी येथील महापुरुष प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. कै. मंगेश नारायण राऊळ व कै. केशव सीताराम राऊळ…

Read Full News

सावंतवाडीत १५ मार्च पासून आयसीयू युनिट होणार सुरू

*संस्था अध्यक्ष अँड. नार्वेकर आणि कंपनी डायरेक्टर राकेश वालीया यांची माहिती *💫सावंतवाडी दि.१४-:* भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालया समोरील सुसज्ज इमारतीत १५ मार्चला अत्याधुनिक आयसीयू युनीट, 24 × 7 इमरजन्सी सर्व्हिस मिळणार आहे. हेल्दीकॉन प्रायव्हेट लिमिटेडकडुन यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. त्यामुळे आता अपघातात जखमी, हृदयरोग आदी दुर्धर आजार असणाऱ्या रुग्णांना या ठिकाणी सेवा मिळणार आहे….

Read Full News

मटक्यावर कारवाई करा; अन्यथा मनसे स्टाईल रस्त्यावर उतरू…

*मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांचा इशारा* *💫सावंतवाडी दि.१४-:* शहरात काल काही ठिकाणी मटका व्यवसायिकांवर गुन्हे अन्वेषण विभागाने धाड टाकत कारवाई केली. परंतु सावंतवाडी तालुक्यात अन्य शहरांमध्ये मटका मोठ्याप्रमाणात घेतलं जातो त्यामुळे महिन्याला दाखवण्यापुरती कारवाई नको तर कायमस्वरुपी कारवाई करा अशी मागणी सावंतवाडी मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले…

Read Full News

खासदार राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सेवकांचा होणार सत्कार

*💫वेंगुर्ला दि.१४-:* खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या सोमवार १५ मार्च रोजी वेंगुर्ले तालुका शिवसेनेतर्फे तालुक्यातील सर्व आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, मदतनीस तसेच पत्रकार व खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे. १५ मार्च रोजी सकाळी १० वाजता येथील साईमंगल कार्यालय येथे होणाऱ्या या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,युवानेते संदेश पारकर,खासदार विनायक राऊत यांचे पुत्र गीतेश राऊत, कन्या रुची…

Read Full News

रेल्वेच्या धडकेने नेमळे येथील व्यक्तीचा मृत्यू

*💫सावंतवाडी दि.१४-:* रेल्वेची धडक बसल्याने नेमळे येथील एक व्यक्ती जागीच ठार झाला आहे. सूर्यकांत राऊळ (वय ४७) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना काल रात्री १० च्या सुमारास घडली आहे. याबाबत सावंतवाडी पोलिस स्थानकात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read Full News

*मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मनसे सदस्य नोंदणी अभियानाची मुंबई येथून उद्या होणार सुरुवात

*तर मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या हस्ते सिंधुदुर्गात अभियानास होणार सुरुवात; तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती *💫कुडाळ दि.१३-:* मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्या दि.14 मार्च 2021 पासून मनसे सदस्य नोंदणी अभियान सुरू होत असून, या नोंदणी अभियानाचा शुभारंभ मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांचे हस्ते मुंबई येथे संपन्न होत आहे.  त्या अनुषंगाने…

Read Full News

आदर्श गावसाठी आडवली- मालडी येथे ग्रामसभा…!

*💫मालवण दि.१३-:* आदर्श गाव निवडी बाबत खास ग्रामसभेचे आयोजन आडवली- मालडी ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच संदीप आडवलकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी आदर्श गाव योजनेत समावेश होणे बाबत ठराव घेण्यात येऊन ग्राम विकास निधी उभारणे, पूर्ण वेळ ग्राम कार्यकर्ता निवड, सप्तसूत्री पालन करणे, तसेच आदर्श गावासाठी संजीवनी बहुउद्देशीय ग्राम विकास संस्था इन्सुली या संस्थेची…

Read Full News

*मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाला उद्या पासून मालवण मध्ये सुरुवात

*💫मालवण दि.१३-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला उद्यापासून सुरुवात होणार आहे.दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात याचा शुभारंभ उद्या दि.१४ मार्च रोजी १०.०० वा कणकवली-तेलीआळी येथील मनसेच्या कार्यालयात माजी आमदार तथा सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा सदस्य नोंदणी अर्ज भरुन होणार आहे. याबाबतची माहिती मनसेचे मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.तरी तालुक्यातुन उपतालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष,उपशहराध्यक्ष,…

Read Full News

You cannot copy content of this page