*सत्ताधारी व लोकप्रतिनिधी दिखाऊपणा करून लोकांच्या आरोग्य समस्यांकडे करत आहेत दुर्लक्ष
*मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा आरोप *ð«कणकवली दि.१५-:* येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून आरोग्य शिबीर आयोजित करून गरजूवर विविध शस्त्रक्रिया मोफत करण्यासाठी 5 लाख रुपये प्राप्त झाले आहेत. मात्र, आरोग्य विभागाने ढिसाळ नियोजन करत कुणाही तज्ञ डॉक्टर बाहेरून न बोलविता, येथील उपलब्ध डॉक्टराकडूनच तपासणी व शस्त्रक्रियेबाबत नियोजन केले आहे. दि. 17ते 20 मार्च रोजी हे शिबीर…
