सिंधुदुर्ग जिल्हा उपसरपंच संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी केळुस ग्रामपंचायतीचे उपसंरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांची निवड…
तर सचिव पदी आजगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ.हेंमागी तेली यांची निवड *ð«कुडाळ दि.२१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावात ग्रामपंचायत सरपंच हे उपसरपंच यांना विश्वासात घेऊन काम करीत नाहीत. त्यामुळे गावांतील विकास कामांवर परिणाम होत असतो, ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच या पदाला कायद्याने संविधानिक अधिकार दिलेले असतानाही प्रत्यक्ष कामकाजात उपसरपंचाना केवळ सदस्यांप्रमाणे गौणस्थान दिले जाते, सह्या सोडुन इतर अधिकार सरपंचांच्या…
