Headlines

Global Maharashtra Breaking News

विरोधकांनी सावंतवाडी नगरपालिका सत्तेचे फक्त स्वप्न पाहावे…

संजू परब : आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचाच झेंडा फडकणार *💫सावंतवाडी दि.२५-:* विरोधकांनी आता कोणत्याही मुद्यावरून शहरात राजकारण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत नगरपालिकेवर भाजपची सत्ता येईल असा विश्वास सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला आहे.त्यामुळे त्यांनी आता ही स्टंटबाजी बंद करावी असा टोला विरोधकांना लगावला आहे. शहरात भाजपने विकास कामांचा…

Read Full News

*हातातली सत्ता गेल्यानेच विरोधकांकडून पाण्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न*

*नगराध्यक्ष संजू परब यांची टीका* सावंतवाडी-: हातात असलेली सत्ता गेल्यामुळेच सावंतवाडीचे माजी नगरसेवक हतबल झालेअसून नको तो पाणी विषय घेऊन नगरपालिकेत येत आहेत. गेली अनेक वर्ष सत्तेत असताना हा पाणी प्रश्न का सोडवला नाही असा सवाल नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. तसेच आमच्याकडे अजूनही पाणी प्रश्नावरून एकही तक्रार आली नसून, कुठे…

Read Full News

अज्ञाताच्या अंधाधुंद वाहन मोडतोड़ प्रकरणी राष्ट्रवादी आक्रमक…

अंमली पदार्थाच्या सेवनामुळे प्रकार केल्याचा संशयकारवाई करण्यासाठी पोलिस निरिक्षकांना निवेदन *💫सावंतवाडी दि.२५-:* सावंतवाडी शहरात काल मध्यरात्री अज्ञाता कडून चार गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच शहरात मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण देखील वाढले असून, युवा वर्ग मद्यधुंद व अमली पदार्थांच्या नशेत असल्याने हे अपघात होत आहेत. यावर वेळीच कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे शहर राष्ट्रवादी…

Read Full News

*शहरातील चार गाड्यांची अद्याता कडून तोडफोड*

सावंतवाडी : शहरातील एका भागात उभ्या असलेल्या चारचाकी गाड्यांच्या काचा अज्ञात व्यक्तीकडून फोडण्यात आल्या आहेत. सालईवाडा परिसरातील नागरिकांच्या गाड्यांसह कोल्हापूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या गाडीचा या मध्ये समावेश आहे. याबाबतची माहिती तेथील स्थानिकांकडून देण्यात आली आहे. हा प्रकार काल रात्री घडला असून, काल रात्री एका अद्यात दुचाकीस्वार युवकाने हा प्रकार केल्याचे येथील काही नागरिकांनी…

Read Full News

शेर्ले माळरानावर भीषण आग.

४० ते ५० एकर क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी : काजू कलमे जळल्याने अंदाजे दोन लाखांची नूकसानी *💫बांदा दि.२४-:* शेर्ले येथे माळरानावर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ४० ते ५० एकरावर भिषण आग लागली. सुदैवाने या भागामध्ये चिरेखाणि असल्यामुळे मोठी नुकसानी झाली नाही. सुके गवत आणि कडक उन्हामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. जवळपास ४० ते ५० एकर…

Read Full News

मालवण नगरपालिकेने स्ट्रीट लाईटचे योग्य नियोजन करावे…

नगरसेवक आपा लुडबे_ *💫मालवण दि.२४-:* मालवण नगरपालिकेने शहरात स्ट्रीट लाईट लावण्यासाठी मागविलेल्या २४०० स्ट्रीट लाईट पैकी दुसऱ्या टप्प्यातील ४०० स्ट्रीट लाईट आलेल्या आहेत. या स्ट्रीट लाईटचे योग्य नियोजन करून ज्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद आहेत त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट लावण्यात याव्यात. तसेच स्ट्रीट लाईटचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपनीकडून योग्य प्रकारे काम करून घ्यावे अशी मागणी मालवणचे…

Read Full News

आ नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात सामाजिक उपक्रम…

संदेश पारकर यांची माहिती *💫मालवण दि.२४-:* आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस येत्या २६ तारखेला विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. कार्यसम्राट आमदार म्हणून ओळखले जाणारे नाईक हे जिल्ह्याचे नेतृत्व करत असून त्यांनी आता राज्याचे नेतृत्व करावे अशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे मत शिवसेना नेते संदेश पारकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. शिवसेना…

Read Full News

सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाची चार डंपरवर कारवाई…

विनापास, ओव्हरलोड वाहतूक केल्याने केली कारवाई *💫सावंतवाडी दि.२४-:* येथील तहसील कार्यालयाच्या विशेष पथकाने आज बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या चार डंपरवर कारवाई केली असून, यामध्ये दोन वाळूचे डंपर तर दोन खडी पावडरच्या डंपर चा समावेश आहे. चारही डंपर जप्त करून येथील तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली आहे. येथील महसूल…

Read Full News

घोटगे येथील जळालेला ट्रान्सफार्मर न बसविल्याने शेतकरी नाराज…

बागायतींना पाणी मिळत नसल्याने हाल;आंदोलन करण्याचे महादेव दळवी यांचा इशारा *💫दोडामार्ग / सुमित दळवी* घोटगे येथील शेतकरी यांना पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन विधुत टान्सफार्मर बसवण्यात आला याची चाचणी घेत असताना तो जळून गेला पण तो अद्याप पर्यंत बसवला नाही त्यामुळे येथील केळी बागायती यांचे पाण्याअभावी नुकसान होत आहे.वीज महावितरण अधिकारी यांना माहिती देवून देखील तो…

Read Full News

गांजा वाहतूक करणाऱ्या तीन युवकांवर कारवाई

दोन किलोचा गांजा जप्त:हुमरमळा येथे स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई ओरोस ता २४ मुंबई-गोवा महामार्गावरुन दुचाकीने गांजा वाहतूक करणाऱ्या तीन युवकाना स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिसांनी पकडले आहे. बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली असून यात कणकवली येथील दोन युवक तर एक सोलापुर येथील असल्याचे समजते. पोलीस उपनिरीक्षक शाहू देसाई, सचिन शेळके, सुधीर सावंत, गुरूनाथ कोयंडे, प्रमोद…

Read Full News

You cannot copy content of this page