Headlines

Global Maharashtra Breaking News

जनतेला अपेक्षित काम मालवण पंचायत समितीचे सुरु आहे…

ऐतिहासिक स्थळ स्वच्छतेचा निर्णय स्तुत्य;माजी खा नीलेश राणे मालवण (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला महाराष्ट्र आज आपल्या हातात असून महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून महाराष्ट्राचे रक्षण कसे करावे, तो कसा चालवावा आणि जनतेला काय द्यावे ही आपली जबाबदारी आहे. या अनुषंगाने शासकीय निधीचा योग्य वापर करून मालवण पंचायत समिती सामाजिक उपक्रम राबवित आहे. पंचायत समितीचा ऐतिहासिक…

Read Full News

तहसीलदारांना निवेदन देवून भारत बंद आंदोलन उपोषण मागे…

तालुकाध्यक्ष सांगेलकर यानी दिले तहसीदारांना निवेदन सावंतवाडी-: केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन काळ्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकरी संघटनांनी आज भारत बंद पुकारला असून, या बंदला कॉंग्रेस ने जाहीर पाठिंबा देत उपोषण पुकारले होते. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला साथ देण्यासाठी जिल्हा कॉंग्रेसकडून जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांचा नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले होते. यावेळी…

Read Full News

सटमटवाडीत पाच एकरावरील काजू बाग जळून खाक….

शेतकरी अत्यवस्थ : शेत मांगर देखील आगीच्या भक्ष्यस्थानी *💫बांदा दि.२६-:* मुंबई-गोवा महामार्गालगत बांदा सटमटवाडी टोल नाक्यानजीक लागलेल्या भीषण आगीत पाच एकर क्षेत्रातील काजू बागायत जळून खाक झाली. आग विझविताना शेतकरी रामदास धोंडू गडकरी हे अत्यवस्थ झालेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बागायतीतील शेत मांगर देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या आगीत ऐन काजू हंगामात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे…

Read Full News

भारत बंद पाठीब्यासाठी वेंगुर्ले कॉंग्रेसचे आंदोलन.

तिन्ही कृषि कायदे मागे घेण्याची मागणी वेंगुर्ला – वेंगुर्ले तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटी वेंगुर्लाच्या वतीने शेतकऱ्यांच्या भारत बंद ला पाठिंब्यासाठी तीन कृषी कायद्याविरोधात तहसिलदार कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात आले.यावेळी भाजप सरकार हटाओ-देश बचाओ, भाजप हटाओ -किसान बचाओ तसेच केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत उपोषण छेडण्यात आले. या उपोषणात वेंगुर्ले काँग्रेस तालुकाध्यक्ष विधाता सावंत,प्रांतिक प्रतिनिधी हिरोजी उर्फ…

Read Full News

रुपेश राऊळ यांनी केली अपघातग्रस्त संजू परब यांची विचारपूस…

घटनास्थळी धाव घेत राजकारणापलीकडे दाखवली माणुसकी_ *💫सावंतवाडी-;* सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कारला आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मळगाव हायवे येथे अपघात झाला. त्याचदरम्यान आपल्या कामानिमित्त तेथून शिवसेना तालुकाप्रमुख जात असताना त्यांना अपघात दिसल्याने त्यांनी आपली गाडी थांबवून नगराध्यक्ष संजू परब यांची विचारपूस केली. त्यामुळे राजकारणापलीकडे असलेली माणुसकी पाहायला मिळाली.

Read Full News

जि.प अध्यक्षा संजना सावंतांची आचरा कोविड लसिकरण केंद्राला आकस्मिक भेट

सुविधा पाहुन व्यक्त केले समाधान; डॉ जाधव यानी वेधले प्रा आ केंद्राच्या समस्याकडे लक्ष *💫मालवण दि.२६-:* नुतन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी आचरा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सुरू असलेल्या कोविड लसिकरण कक्षास आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. या वेळी येथे लसिकरणाबाबत केलेल्या व्यवस्थेची पाहणी करून समाधान व्यक्त केले.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ जाधव यांनी…

Read Full News

किनळे बस प्रश्नी भाजपा आक्रमक…

शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या नेतृत्वाखाली विचारला जाब *💫सावंतवाडी दि.२६-:* किनळे एस. टी बस प्रश्नावरून कॉलेज युवतींनी भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आज भाजप शहर अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी आज बस स्थानक अधिकाऱ्यांना घेराव घालत याबाबत जाब विचारला आहे. यावेळी भाजपचे सर्वच पदाधिकारी आक्रमक झाले होते. यावेळी एका वाहकाने त्या विद्यार्थ्यांची तक्रार संबंधित…

Read Full News

महेंद्र चव्हाण, अनिशा दळवी, अंकुश जाधव, शर्वाणी गांवकर भाजपची उमेदवारी दाखल..

सेनेकडून उमेदवारी नाही चारही सदस्य बिनविरोध होणार सिंधूदुर्गनगरी ता २६ सत्ताधारी भाजप कडून जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती पदासाठी शर्वाणी गावकर, समाज कल्याण सभापती पदासाठी अंकुश जाधव तर वित्त व बांधकाम आणि शिक्षण व आरोग्य या दोन सभापती पदांसाठी महेंद्र चव्हाण, डॉ अनिशा दळवी ही नावे जाहिर करण्यात आली आहेत. या चार सदस्यांनी…

Read Full News

भारत बंदला जिल्हा कॉंग्रेसचा पाठिबा…

जिल्हाध्यक्ष गावडे:सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरु *💫सावंतवाडी दि.२६-:* केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन काळ्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकरी संघटनांनी आज भारत बंद पुकारला असून, या बंदला कॉंग्रेस ने जाहीर पाठिंबा देत उपोषण पुकारले आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला साथ देण्यासाठी जिल्हा कॉंग्रेसकडून जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांचा नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे….

Read Full News

… तर गोवा राज्यातील एकही डंपर जिल्ह्यात येऊ देणार नाही

सावंतवाडी तालुका डंपर चालक मालक संघटनेचा इशारा : गोव्यातील डंपर व्यावसायिकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही *💫बांदा दि.२६-:* गोव्यातील डंपर व्यावसायिकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. यासाठी आम्ही पूर्णपणे पाठीशी राहू असा निर्णय श्री साई समर्थ डंपर व ट्रक चालक मालक संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. गोवा हद्दीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डंपरवर आरटीओ…

Read Full News

You cannot copy content of this page