रुपेश राऊळ यांनी केली अपघातग्रस्त संजू परब यांची विचारपूस…

घटनास्थळी धाव घेत राजकारणापलीकडे दाखवली माणुसकी_

*💫सावंतवाडी-;* सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कारला आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मळगाव हायवे येथे अपघात झाला. त्याचदरम्यान आपल्या कामानिमित्त तेथून शिवसेना तालुकाप्रमुख जात असताना त्यांना अपघात दिसल्याने त्यांनी आपली गाडी थांबवून नगराध्यक्ष संजू परब यांची विचारपूस केली. त्यामुळे राजकारणापलीकडे असलेली माणुसकी पाहायला मिळाली.

You cannot copy content of this page